शाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि बिग बीची नात नयनाचा एकत्र फोटो

 गेल्या वर्षी एक कथीत एमएमएस व्हायरल झाल्यानंतर शाहरूख आणि बिग बी यांच्या कुटुंबियांना शरमेने मान खाली घालावी लागली होती, आता त्याच जोडीचा म्हणजे शाहरूख खानचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या यांचा एक फोटो शाहरूखच्या मोठ्या मुलाने पोस्ट केला आहे. 

Updated: Sep 20, 2015, 03:46 PM IST
शाहरूख खानचा मुलगा आर्यन आणि बिग बीची नात नयनाचा एकत्र फोटो title=

मुंबई :  गेल्या वर्षी एक कथीत एमएमएस व्हायरल झाल्यानंतर शाहरूख आणि बिग बी यांच्या कुटुंबियांना शरमेने मान खाली घालावी लागली होती, आता त्याच जोडीचा म्हणजे शाहरूख खानचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या यांचा एक फोटो शाहरूखच्या मोठ्या मुलाने पोस्ट केला आहे. 

आर्यन आणि नव्या एका फ्रेममध्ये दिसल्याने पुन्हा नेटीझन्सने भुवया उंचावल्या आहेत. तो कथित एमएमएस पुन्हा नेटकऱ्यांना आठवला आहे. 

 

#tb #timeflies

A photo posted by Navya Naveli Nanda (@navya__nanda) on

गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खानचा मोठा मुलगा डिजीटल प्लॅटफॉर्मवर फोटो पोस्ट करून सतत चर्चेत राहत आहे. त्याच या स्टार पूत्राने अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा सोबत इस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून पुन्हा चर्चेला तोंड फोड़ले आहे. आर्यन आणि नव्या लंडनमधील एकाच कॉलेजमध्ये शिकत आहे. पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये आर्यन आपल्या वडिलासारखा दिसत असून नव्या खूप सुंदर दिसत आहे. नव्या आणि आर्यन यांचा मित्र आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानही एका फोटोत दिसत आहे. इब्राहिमने एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

 

A photo posted by Navya Naveli Nanda (@navya__nanda) on

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.