माझा फोन १०० टक्के चार्ज कधी होणार?...अमिताभचा सवाल
गेल्या काही दिवसांपासून बॅटरीचा स्फोट होण्याच्या तक्रारी तसेच फ्लाईटमध्ये घालण्यात आलेली बंदीनंतर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही सॅमसंग कंपनीबाबत तक्रार केलीये.
Oct 1, 2016, 09:47 AM ISTअमिताभ बच्चन यांचं मार्कंडेय काटजूंना कडक उत्तर
नेहमी आपल्या वक्तव्यांवरुन वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी काही दिवसापूर्वी एक वादात्मक फेसबूक पोस्ट शेअर केली होती. काटजू यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाना साधला होता.
Sep 20, 2016, 04:46 PM ISTअमिताभ बच्चन यांनी केला उरी हल्ल्याचा निषेध
उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांना याचा निषेध केला आहे.
Sep 19, 2016, 03:29 PM ISTअमिताभ यांना काडिमात्र अक्कल नाही - मार्कंडेय काटजू
नवी दिल्ली - नेहमी आपल्या वक्तव्यांवरुन वादात असणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा एक वादात्मक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी काटजू यांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाना साधला आहे.
Sep 18, 2016, 08:59 PM ISTअमिताभ बच्चन यांचे नातींना पत्र
जगणं म्हटलं की संघर्ष हा आलाच. मग ती तुमची आमची मुलगी असो किंवा अमिताभ बच्चनची नात. स्त्री म्हणून सक्षमपणे जगता यावं, यासाठीच एका आजोबांनी त्यांच्या आराध्या आणि नव्या नवेली या नातींना पत्र लिहिले आहे.
Sep 7, 2016, 03:42 PM ISTआमीर खान- अमिताभ बच्चन एकाच चित्रपटात
आमीर खान आणि अमिताभ बच्चन हे दोघं एकाच चित्रपटामध्ये काम करणार आहेत.
Sep 3, 2016, 11:46 PM ISTअमिताभ बच्चन यांच्या आवाजात गणपतीची आरती
यंदाच्या गणपतीत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली आरती ऐकायला मिळणार आहे.
Sep 3, 2016, 06:08 PM ISTविंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20चा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका 1-0ने जिंकली.
Aug 29, 2016, 11:27 AM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:41 PM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे.
Aug 25, 2016, 11:04 PM ISTअमिताभ आणि जया बच्चन भडकले
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मुंबईतल्या नर्सी मोंजी कॉलेजच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Aug 22, 2016, 10:30 PM ISTहा फोटो ब्लँक का झाला? जाणून घ्या
मुंबई : हा व्हिडीओ स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसारणाचा एक भाग आहे, या फोटोतील देवता फोटोतून कुठे गेली आणि का गेली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडीओ पाहा...
Aug 10, 2016, 11:48 PM ISTअमिताभ बच्चनच्या नव्या पिंक सिनेमाचे प्रमोशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 11:10 PM ISTऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला...
बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...
Jul 30, 2016, 01:10 PM ISTकबालीच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन?
सध्या सगळीकडे रजनीकांतच्या कबालीची हवा आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कमाईचे जबरदस्त इमले रचतोय.
Jul 25, 2016, 08:36 AM IST