पंढपुरला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर 6 जखमी
Satara Accident : साताऱ्यात आषाढी एकादशीनिमित्ताने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात झाला आहे. या अपघातात सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला होता.
Jun 29, 2023, 02:13 PM ISTDapoli Accident: दापोली अपघातानंतर मुख्यमंत्री आले धावून, मृतांच्या नातेवाईकांना 'इतक्या' मदतीची घोषणा
Dapoli Accident: दापोली येथील आसूद जोशी आळीत ट्रक आणि वडापची टक्कर होऊन भीषण अपघात झाला होता.
Jun 26, 2023, 12:57 PM ISTरत्नागिरीत भीषण अपघात; दोन लहान लेकरांसह 8 जणांचा मृत्यू
रत्नागिरीतल्या दापोलीत ट्रक आणि वडापचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Jun 25, 2023, 08:33 PM ISTPune Accident News: पुण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा Video
CCTV Footage of Accident: दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं सीसीटीव्हीच्या आधारावर दिसत आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. (Latest Marathi News)
Jun 25, 2023, 08:31 PM ISTविजेचा धक्का लागला म्हणून भावाला वाचवायला गेला अन् जीव गमावला; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार
Ambernath Accident News : अंबरनाथच्या वांगणीमधील ढवळे पाडा गावात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. विजेचा धक्का लागला म्हणून लहान भाऊ मोठ्या भावाला वाचवायला गेला होता. त्याचवेळी दोघांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला.
Jun 25, 2023, 02:04 PM ISTनव्या कारनं शोरुममध्ये घेतला एकाचा जीव! नंदुरबारमधील विचित्र अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Nadurbar Accident : नंदुरबारमध्ये एका शोरुममध्ये घडलेल्या एका विचित्र अपघातात निष्पाप सफाई कर्मचाऱ्याचा बळी गेलाय. नवी गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याचा जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jun 25, 2023, 10:03 AM ISTदेवदर्शनावरून परतताना पत्नीचा दुर्दैवी अंत; पती फोनवर बोलत असतानाच कारने घेतला पेट आणि...
Jalna Accident : जालन्यातील मंठा तालुक्यात कारच्या भीषण अपघात एका महिलेचा जळून मृत्यू झाला आहे. कारने पेट घेतल्यानंतर बाहेर न पडू शकल्याने ही महिला गाडीतच अडकून पडली होती. दुसऱ्या गाडीने धडक दिल्याने गाडीने पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Jun 23, 2023, 10:33 AM ISTवाढदिवसाच्याच दिवशी बर्थडे बॉयचा पुर्नजन्म; केक कापताना तोंडाला लागली आग; पाहा धक्कादायक VIDEO
Wardha Accident : वर्ध्यात वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी फायर गनमधून उडालेल्या ठिणगीमुळे तरुण चांगलाच भाजला आहे. सुदैवाने तरुणाला कोणतीही गंभीर जखम झालेली नाही. मात्र त्याचं हे सेलिब्रेशन कायमचं लक्षात राहणार आहे.
Jun 19, 2023, 09:30 AM ISTपाच मुलांसह आईचा जिवंत जळून मृत्यू! झोपेतच घराचा झाला कोळसा
UP Kushinagar Fire : उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री एका घराला अचानक आग लागल्याने आत झोपलेल्या 5 मुलांसह 6 जण आणि त्यांची आई जिवंत जळाली. आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.
Jun 15, 2023, 02:06 PM ISTAccident News । पुणे - सातारा महामार्गावरील अपघातात 4 जागीच ठार
Accident News. 4 killed on the spot in an accident on the Pune-Satara highway
Jun 11, 2023, 01:25 PM ISTपुणे - सातारा महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर 23 जण जखमी
Pune Satara Highway : पुणे - सातारा महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातात चार ते पाच वाहने एकमेकांना धडकल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले आहे. मात्र यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jun 11, 2023, 11:26 AM ISTलग्नाच्या वऱ्हाडावरच उलटला ट्रक! दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा चिरडून मृत्यू
MP Accident : मध्य प्रदेशात सकाळी भीषण रस्ते अपघात घडलाय. सिधी-टिकरी मार्गावर एका गावाजवळ भरधाव वेगाने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन कारवर उलटला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Jun 8, 2023, 02:06 PM ISTचंद्रपुरात भीषण अपघात; बससमोर आल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
Chandrapur Accident : चंद्रपुरात घडलेल्या या अपघाताने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारच्या पुढच्या भागाचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता
Jun 4, 2023, 06:43 PM ISTनगरमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात, 2 कार आणि टेम्पोची धडक, एकाच कुटुंबातील तिघे ठार
Accident On Nagar Kalyan Road: छत्रपती संभाजीनगरनंतर अहमदमध्येही भीषण अपघात घडला आहे. तीन वाहनांचा अपघात झाला असून यात तीन जण ठार झाले आहेत.
Jun 3, 2023, 12:52 PM ISTयल्लमा देवीचं दर्शन घेऊन घरी निघाले अन्... एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा भीषण मृत्यू
Karnataka Accident : महाराष्ट्रातील हे कुटुंब कामानिमित्त कर्नाटकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. एकाच कुटुंबातील चौघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इतका भीषण होता की कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली
May 29, 2023, 02:05 PM IST