accident news

नाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू

Accident News : स्पेनमध्ये एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचाव पथकाकडून अद्यापही शोधकार्य सुरु आहे.

Oct 2, 2023, 07:50 AM IST

जालन्यात मध्यरात्री भीषण अपघात; बस पुलाखाली कोसळ्याने 25 प्रवासी जखमी

Jalna Accident : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Sep 26, 2023, 10:56 AM IST

उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू

Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये एका कंपनीत झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर पाच कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Sep 23, 2023, 02:47 PM IST

रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृत्यू; साताऱ्यात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Pune Crime : पुण्यात गेल्या रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. खंडाळ्यातील खंबाटकी बोगदाजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Sep 23, 2023, 10:28 AM IST

लेन बदलण्याच्या नादात व्हॅनमधील चौघांचा गेला जीव; भीषण अपघाताचं CCTV फुटेज समोर

दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील काझीगुंड भागात शुक्रवारी झालेल्या अपघातात व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या रुग्णालायत उपचार सुरु आहेत. या अपघाताचे धक्कादायक फुटेजही समोर आलं आहे.

Sep 23, 2023, 09:41 AM IST

गणेशोत्सवाला गालबोट; पालघरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान तिघांचा बुडून मृत्यू

Palghar Crime : पालघरमध्ये गणेशोत्सवाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये दोन परप्रांतियांचा देखील समावेश आहे.

Sep 21, 2023, 08:10 AM IST

खेळता खेळता आईसमोरच गेला चिमुकल्याचा जीव; जवळ असून देखील काहीच करु शकली नाही

UP News : उत्तर प्रदेशात एका अल्पवयीन मुलाचा त्याच्या आईसमोरच जीव गेला आहे. खेळता खेळता हा सगळा प्रकार घडला आहे. मृत मुलाच्या भावडांना मात्र तो नाटक करत असल्याचे वाटत होता. मात्र तोंडातून रक्त आल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि सगळा प्रकार समोर आला.

Sep 19, 2023, 03:20 PM IST

Video : वडिलांची गाडी घेऊन बाहेर पडलेल्या 14 वर्षाच्या मुलाने वृद्धाला चिरडलं

Chandivali Accident : मुंबईतल्या चांदिवली परिसरात घडलेल्या या अपघाताचे धक्कादायक फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये गाडी अनियंत्रित झाल्याने तिने वृद्ध व्यक्ताली दोनदा धडक दिली. या धडकेत वृद्धाच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.

Sep 18, 2023, 10:43 AM IST

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू

Jaipur-Agra National Highway : जयपूर आग्रा नॅशनल हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा मोठा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sep 13, 2023, 10:41 AM IST

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना

Malegaon Accident : मालेगावमध्ये यंत्रमागात अडकून एका महिलेचा जीव गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा ज्या कारखान्यात त्या महिलेचा मृत्यू झाला तो तिचाच होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Sep 8, 2023, 12:03 PM IST

धक्कादायक! खेळताना दुधाच्या कढईत पडल्याने अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीगरमध्ये दुधाच्या कढईत पढून एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी ही दुर्दैवी घटना घडली आहे. गंभीररित्या भाजलेल्या चिमुकल्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.

Sep 8, 2023, 09:37 AM IST

प्राणप्रिय झोक्याने घेतला सहावीत शिकणाऱ्या मुलाचा बळी; हिंगोलीतील हृदयद्रावक घटना

Hingoli News : हिंगोलीत झोका घेणाऱ्या एका सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झोका खेळत असताना मुलाला गळफास बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली आहे.

Sep 7, 2023, 11:08 AM IST

Video : भरधाव कार थेट ट्रकमध्ये घुसली अन्...; सहा जण जागीच ठार

Accident News : तमिळनाडून पहाटे झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Sep 7, 2023, 08:10 AM IST

बारामतीमध्ये भरधाव कारची शाळकरी मुलांना धडक; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Baramati Accident : बारामतीमध्ये भरधाव कारने शाळकरी मुलांना उडवल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Sep 4, 2023, 01:11 PM IST

भिवंडीत 40 वर्षे जुन्या इमारतीचा भाग कोसळला; आठ महिन्यांच्या मुलीसह दोघांचा मृत्यू

Bhiwandi Building Collapses : भिवंडीत इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या छोट्या बालिकेचा समावेश आहे.

Sep 3, 2023, 09:15 AM IST