accident news

Car Accident : धनंजय मुंडे, जयकुमार गोरे आणि... 15 दिवसांत 3 आमदारांच्या कारला अपघात

15 दिवसात तीन आमदार अपघातग्रस्त. भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात. 

Jan 7, 2023, 08:34 PM IST

MLA Yogesh Kadam Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात; टँकरची जोरदार धडक!

MLA Yogesh Kadam:  भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला धडक (Car Accident) दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला. 

Jan 6, 2023, 11:49 PM IST

Shocking! पॅराशूट हवेत 50 फूट उंचीवर उडत होतं तितक्यात... पॅराग्लायडिंग करताना घडली भयानक घटना

Paragliding : रविवारीच पॅराग्लायडींग करताना साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या साहसी खेळामुळे भयानक घटना घडली आहे.

Dec 26, 2022, 07:16 PM IST

निसर्गाचा हा लाईव्ह स्टंट; हवेत उडाली कार... पाहा थराराक video

 प्रत्येकाला आपल्या परिवाराला सुखरूप घरी पोहचवायचे असते त्यामुळे सगळेच सावधनगिरीनं गाड्या चालवताना दिसतात परंतु असे अनेक अतिहूशार लोकं असतात जे ना आपल्या जीवाची पर्वी करतात ना दुसऱ्याची. बेभान वेगानं ते गाडी चालवताना दिसतात. त्यामुळे रस्ता हा आता सगळ्यांना असुरक्षित वाटतो आहे तरीही (How to take precurations while driving car) आपण आपली काळजी घेतली पाहिजे.

Nov 20, 2022, 09:44 PM IST

पत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...

हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात. 

Nov 3, 2022, 05:09 PM IST

शेवटी बाप तो बापच! लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, एकदा Video बघाच...

Trending Video of Accident : लेकीला वाचवण्यासाठी बापानं लावली जिवाची बाजी, मुलीली सायकल कन्ट्रोल झाली नाही. त्यानंतर काय झाले ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

Oct 12, 2022, 11:07 PM IST

viral :भरधाव येणाऱ्या बाईकने मुलीला ...; अपघाताचा थरार पाहून उडेल थरकाप

हि मुलगी फुटबॉल उडावा इतक्या जोरात उडून पुढे पडते इतकंच नाही.....

Sep 16, 2022, 11:51 AM IST

पुणे - अहमदनगर महामार्गावर ट्रक - कारचा मोठा अपघात, पाच जण जागीच ठार

Pune-Ahmednagar highway Accident : पुणे - अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.  

Aug 17, 2022, 08:04 AM IST

नशिबाचा खेळ! रस्त्याने चालणाऱ्या तरुणीसोबत भीषण अपघात, VIDEO पाहून बसेल धक्का...

नशिबाची साथ नसेल तर तुमच्यासोबत काही पण घडू शकतं.

Jul 27, 2022, 06:41 PM IST

पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Accident News :कात्रज नवीन बोगद्यादरम्यान जांभूळवाडी दरीपुलाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातातच एकाचा जागीच मृत्यू झाला. 

Jan 27, 2022, 09:46 AM IST

ओव्हरटेक महागातच नाही पण खर्चिकही ठरलं! कसं पाहा व्हिडीओ

ओव्हरटेक कराल तर कामातून जाल! नुकसान तर होईलच पण दंडही भरावा लागेल

Dec 5, 2021, 07:00 PM IST