एक चूक अन् अख्ख कुटुंबच संपलं... विरारमधील हादरवणारी घटना
Virar News : विरार रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Mar 24, 2023, 01:43 PM ISTAhmednagar Accident : ट्रक - टेम्पो अपघातात 4 ठार, तर तीन जणांची प्रकृती गंभीर
Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री कंटेनर पिकप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला.
Mar 23, 2023, 07:45 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात, डिव्हाइडर चा पत्रा कारच्या आरपार तरी... दैव बलवत्तर म्हणून वाचला तिघांचा जीव
Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
Mar 18, 2023, 04:04 PM IST
पुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर भरधाव कारचा चुराडा; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
Pune Mumbai Express Highway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. वारंवार प्रयत्न करुनही हे अपघात थांबता येत नसल्याचे समोर आले आहे. भरधाव असलेल्या कारने ट्रकला इतक्या जोरात धडक दिली की कारचा चुराडा झाला आहे
Mar 17, 2023, 09:29 AM ISTमोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार
Samruddhi Highway : उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहेत. रविवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता
Mar 12, 2023, 10:04 AM ISTपंतप्रधानांच्या ताफ्यातील SPG कमांडोचा दुर्दैवी मृत्यू; NDRF कडून शोध सुरु
Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना SPG अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे एकमेव व्यक्तिमत्व आहेत, ज्यांची सुरक्षा व्यवस्था SPG कमांडोच्या हातात आहे. हे देशातील सर्वात विशेष सुरक्षा दल मानले जाते. मात्र नाशिकमध्ये एसपीजी कमांडोच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
Mar 10, 2023, 10:37 AM IST10 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी आईने प्राण सोडले तिथेच मुलाला मृत्यूनं गाठलं; भीषण अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
Sambhaji Nagar : हा अपघात इतका भीषण होता स्कायवॉकच्या पिलरमध्ये ही कार घुसली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार बाहेर काढण्यात आली तेव्हा तिचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता.धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी मुलाच्या आईचा दहा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता
Mar 4, 2023, 11:52 AM ISTपेपर देऊन भावासोबत जाताना अंगावर जळणारी फांदी पडली अन्... पंढरपुरवर शोककळा!
Pandharpur Accident : एकाच दिवशी दोन विद्यार्थींचा अपघाती मृत्यू झाल्याने पंढरपुरात शोककळा पसरली आहे. एका अपघातात दहावीची परीक्षा देऊन परतत असतानाच विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रुग्णालयात दाखल करण्यापासून मृत्यूने विद्यार्थिनीला गाठलं होतं
Mar 3, 2023, 11:11 AM ISTहायवेवर स्टंट करणं पडलं महागात! डिव्हायडरला धडकून कारचे तुकडे... अंगावर शहारे आणणारा Video
अपघाताचा असा Video तुम्ही पाहिला नसाल, तरुणाचं भरधाव वेगात असणाऱ्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला धडकली
Feb 20, 2023, 01:34 PM ISTVideo : Mahindra Thar आणि Tata Nanoची जोरदार धडक; अशी झाली गाड्यांची अवस्था
Thar vs Nano : छत्तीसगडमध्ये झालेल्या या अपघातापेक्षा गाडीची अवस्था पाहून अनेकांचे डोक्याला हात लावला आहे. या अपघाताचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Feb 19, 2023, 06:17 PM ISTबुडणाऱ्या भाच्यांना पाहून मामाने तलावात उडी घेतली अन्... इगतपुरीतील हृदयद्रावक घटना
Nashik News : पोहोण्याच्या नादात तलावात उतरलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना तलावाच्या ठिकाणी धाव घेतली होती. मात्र तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही.
Feb 18, 2023, 05:16 PM ISTPune Nashik Highway Accident : पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू
Pune Nashik Accident : पुणे- नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. ( Accident News) महामार्गावर खरापुडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला.
Feb 14, 2023, 07:28 AM ISTGoogle Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण
Google Map Wrong Way : नागरीकांमध्ये गुगल मॅपचा (Google Map) वापर खुप वाढला आहे. हे गुगल मॅप नागरीकांना त्यांना माहित नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवते. तसेच ते प्रवास करत असलेल्या मार्गावर किती ट्रॅफीक आहे, याची इत्यंभूत माहिती देखील देते. जेणेकरून नागरीक रस्त्यावरील ट्रॅफीकमध्ये फसू नये आणि व्यवस्थित प्रवास करू शकतील.
Feb 9, 2023, 05:01 PM ISTजीव वाचवणारा स्पीड ब्रेकर ठरला जीवघेणा; विचित्र अपघातात शाळेतून परतणाऱ्या शिक्षिकेचा मृत्यू
Ratnagiri Accident : स्पीड ब्रेकरमुळे झालेल्या या विचित्र अपघातात जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे.
Jan 24, 2023, 06:29 PM ISTThane Accident : वेगाची नशा नडली... भीषण अपघातात पुलावरुन पडून दोघांचा जागीच मृत्यू
Thane Accident : दोघेही तरुण डिलिव्हरी बॉयचे काम करत होते. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाण्यातील माजिवडा येथून ठाणे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दोघे भरधाव वेगाने प्रवास करत होते. मात्र हाच प्रवास शेवटी त्यांच्या मृत्यूनंतर थांबला
Jan 24, 2023, 12:38 PM IST