...आणि क्षणात कापली गेली कार; भीषण अपघातात इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Assam News : आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा सोमवारी झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे दोनच्या सुमारास झाला. 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप स्कॉर्पिओने प्रवास करत होता.
May 29, 2023, 12:56 PM ISTकाकांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या चार भावांना वाटेतच मृत्यूने गाठले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. छत्रपती संभाजीनरमध्ये वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील 4 भावंडाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत.
May 24, 2023, 05:04 PM ISTलग्नावरुन टेम्पोतून परतणाऱ्या कुटुंबावर घाला; रुग्णालयात पोहोचता पोहचता 5 जणांचा गेला जीव
Amravati Police : अमरावीतमध्ये घडलेल्या या भीषण अपघातात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. बुलढाण्यात एसटी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी पाच जणांचा रस्ते अपघातात बळी गेलाय. पोलिसांनी या अपघाताची नोंद केलीय
May 23, 2023, 10:09 AM ISTमरावे परी कीर्तिरूपे उरावे! मृत्यू नंतरही दिले 11 जणांना जीवनदान
पाच महिन्यांपूर्वीच साकेतचे लग्न झाले होते. पत्नीची साथ अर्धवट सोडून त्याने जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, त्याने मृत्यूनंतरही 11 जणांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.
May 22, 2023, 10:54 PM ISTLive सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; गर्दीने चिरडल्याने 9 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक जखमी
Stampede in Football Match : सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र काही जणांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ उडाला. या गोंधळानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा चिरडून मृत्यू झालाय
May 21, 2023, 03:22 PM ISTमृत्यूनंतरही 10वीच्या टॉपरने 6 जणांचा वाचवला जीव! शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर
Kerala 10th Topper : केरळ बोर्डाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला आणि संपूर्ण राज्यात एकच शोककळा पसरली. दोनच दिवसांपूर्वी मृ्त्यू झालेल्या सारंगने दहावीत अव्वल स्थान मिळवले होते. निकाल सांगताना शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
May 21, 2023, 02:36 PM ISTधक्कादायक! मोबाईल फोन चार्जिंगला लावताच मुलीचा दुर्दैवी मृत्यू....
UP News : उत्तर प्रदेशातल्या एका मुलीला मोबाईल चार्जिंगला लावणे चांगलेच महागात पडलं आहे. मोबाईल चार्जिंगला लावल्याने मृत्यू होईल असा विचारही कधीच या मुलीने केला नसेल. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
May 19, 2023, 04:23 PM IST
दशक्रिया विधीसाठी निघालेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती पत्नीचा मृत्यू
Pune Accident News : या दुर्दैवी अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.धक्कादायक बाब म्हणजे पती पत्नी दशक्रिया विधीसाठी जात असतानाचा हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे
May 12, 2023, 02:13 PM ISTपोटाची खळगी भरायला निघालेल्या गोंधळ्यांवर काळाचा घाला; तरुणासह चिमुकल्याचा तळ्यात बुडून मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar : शेततळ्याजवळ खेळत असताना चिमुकला पाण्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी तरुणानेही उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडाला. या घटनेनंतर वैजापूरमध्ये शोककळा पसरली आहे
May 8, 2023, 12:38 PM ISTपुण्यात अग्नितांडव! आगीत होरपळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Pune News : या भीषण आगीमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही आग इतकी भयानक होती की तिघांचा ्अक्षरक्षः कोळसा झाला आहे. तिघांचेही मृतदेह रुग्णायात पाठवण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
May 6, 2023, 10:24 AM ISTलग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाला काळानंच गाठलं; एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू
Chhattisgarh Accident : छत्तीसगडमध्ये झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एसयूव्ही आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 5 महिला आणि 2 मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला.
May 4, 2023, 12:07 PM IST
Sangli News : बसला धडक दिल्यानंतर एअर बॅग उघडली पण... कार अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Sangli Accident : या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. भरधाव कारने खासगी ट्रॅव्हल्सला समोरून इतक्या जोरदार धडक दिली की गाडीचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
May 4, 2023, 11:11 AM ISTफोनवर बोलत असताना वीज कोसळली अन्... शेतकऱ्याची अवस्था पाहून गावकऱ्यांना बसला धक्का
देशभरात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट देखील होत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पीक उद्धवस्त झालं आहे. अशातच वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे
Apr 30, 2023, 02:04 PM ISTमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने 13 वाहने एकमेकांवर आदळली
Mumbai Pune Expressway : या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Apr 27, 2023, 01:34 PM ISTFlight Viral Video : किंकाळा, आरडाओरडा अन् धूर...हजारो फूट उंचीवर विमानात प्रवासी अडकले...
Flight Viral Video: हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात बघावं तिकडे धूर आणि प्रवाशांचा आरडाओरड आणि किंचाळ्या...हा भयानक व्हिडीओने झोप उडवली आहे.
Apr 26, 2023, 09:32 AM IST