सचिननं केलं उद्धव ठाकरेंच्या फोटोंचं कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 06:14 PM ISTकोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक- रेल्वेमंत्री
कोकण रेल्वेचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलेत. तसंच कोकण रेल्वेचे रूळ बदलणं अत्यावश्यक असल्याचं ते म्हणाले. मालवण इथं रेल्वेमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं ते बोलत होते.
Jan 11, 2015, 05:47 PM IST२०३०पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल - मोदी
गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला सुरुवात झालीय. तीन दिवसांच्या या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विविध देशांतले राजकीय नेते या परिषदेला उपस्थित आहेत.
Jan 11, 2015, 04:37 PM ISTव्हायब्रंट गुजरात: रिलायन्स 1लाख कोटींची गुंतवणूक करणार
मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळं देशभरात एक नवीन उत्साह आल्याचं सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
Jan 11, 2015, 04:07 PM ISTवा! वा!आपल्या बायोपिकमध्ये अॅक्टिंग करणार सचिन!
महेंद्र सिंह धोनीनंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावरही चित्रपट येतोय. सचिनवर तयार होणारा हा चित्रपट देशभरातील २००० चित्रपट गृहांमध्ये रिलीज करण्याचा प्लान आहे. मात्र चित्रपट रिलीजची डेट अजून जाहीर झालेली नाहीय.
Jan 8, 2015, 03:19 PM ISTफ्रान्स- गोळीबारानंतर रेस्टॉरंटमध्ये स्फोट
फ्रान्समधील चार्ली हेब्दो मासिकाच्या कार्यालयावर तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची घटना अद्याप ताजी असतानाच दक्षिण पॅरिसमध्ये आज पुन्हा एका अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याचं वृत्त आहे.
Jan 8, 2015, 02:15 PM ISTरजा वाढविण्याबाबत उत्तर न आल्यानं मुन्नाभाई पुन्हा जेलमध्ये!
बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो) १४ दिवसांचा कालावधी आज संपलाय. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयनं केला होता. मात्र त्यावर काही उत्तर न आल्यानं आपण सरेंडर करत असल्याचं संजय दत्त म्हणालाय. संजय दत्त आज दुपारी येरवडा जेलमध्ये परतलाय. जाण्यापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यानं ही माहिती दिली.
Jan 8, 2015, 01:58 PM ISTमुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढणार, हायकोर्टाची मंजुरी
मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीविरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टानं मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे.
Jan 8, 2015, 01:37 PM IST४जीबी रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन लॉन्च
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये सुरू असलेल्या CES २०१५मध्ये आसुसनं आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केलाय. आसुसनं काल जेनफोन सीरिजचा दुसरा ४जीबीवाला दमदार स्मार्टफोन जेनफोन २ लॉन्च केलाय.
Jan 8, 2015, 12:02 PM ISTCAPTURED:ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर विराट-अनुष्काचा रोमांस
भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर हातात घालून फिरतायेत. त्यांच्या रोमांसचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
Jan 8, 2015, 11:08 AM ISTरेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.
Jan 8, 2015, 10:41 AM ISTकोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:12 AM IST'लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांकडून हल्ला'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:10 AM ISTकोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे
कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे घेतलाय. कामगारांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांच्यात सुमारे साडे सहा तास चर्चा झाली.
Jan 8, 2015, 09:18 AM ISTदहशतवादी हल्ल्यात १० पत्रकार, २ पोलीस ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 08:49 AM IST