श्रीदेवी

VIDEO : श्रीदेवी यांचा अखेरचा व्हिडिओ तुमच्या डोळ्यांत अश्रू उभे करू शकतो

बॉलिवूडच्या 'चांदणी'नं सगळ्यांनाच 'सदमा' देत या जगाचा अचाक निरोप घेतलाय.

Feb 25, 2018, 10:27 AM IST

श्रीदेवीच्या निधनामुळे अतीव दु:ख : सुभाष चंद्रा

श्रीदेवी या आपल्या पुतण्याच्या विवाहासाठी दुबईला गेल्या होत्या.  हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा दुबईतच मृत्यू झाला. शनिवारी रात्री १२च्या दरम्यान ही घटना घडली. 

Feb 25, 2018, 10:26 AM IST

श्रीदेवी : अंगात १०३ ताप असतानाही 'किसी के हाथ न आयी थी ये लड़की...

रविवार २५ फेब्रुवारीचा दिवस हिंदी सिनेसृष्टीसाठी काळ्या दिवसाची सुरुवात ठरला. बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवीचे वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत निधन झाले. 

Feb 25, 2018, 10:18 AM IST

श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या या चांदणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Feb 25, 2018, 09:53 AM IST

श्रीदेवी आपल्यात नाहीत हे पचवणं फारच कठीण - सचिन तेंडुलकर

८०च्या दशकातील बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले.

Feb 25, 2018, 09:17 AM IST

अखेरच्या क्षणी अशी दिसत होती श्रीदेवी; पाहा फोटो

 मृत्यूसमयी श्रीदेवी  त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात रमल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही क्षणापूर्वीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहता त्यांच्या मृत्यूबाबत जराही शंका येत नाही.

Feb 25, 2018, 09:17 AM IST

श्रीदेवींच्या निधनाचे अमिताभ यांना आधीच मिळाले होते संकेत?

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. कौटुंबिक सोहळ्यासाठी दुबईत गेलेल्या असताना तेथे त्यांचे निधन झाले.

Feb 25, 2018, 08:45 AM IST

श्रीदेवी: ९०च्या दशकात १ कोटी रूपये मानधन घेणारी अभिनेत्री

९०चे दशक हे श्रीदेवी यांच्या अभिनय कारकीर्दीचे सूवर्ण दशक होते. त्या काळात अभिनयासाठी मानधन म्हणून १ कोटी रूपये  शुल्क आकारणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

Feb 25, 2018, 08:34 AM IST

...आणि ती इच्छा अपूर्णच राहिली

बॉलीवूडमधील चुलबुली गर्ल अशी अभिनेत्री श्रीदेवी यांची ओळख. त्यांच्या निधनाची बातमी मध्यरात्री आली आणि अख्खं बॉलीवूड हादरलं. 

Feb 25, 2018, 08:25 AM IST

PHOTO : मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी तेजानं उजळली होती 'रुप की रानी'

मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी तेजानं उजळली होती 'रुप की रानी'

Feb 25, 2018, 08:16 AM IST

श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख

श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले.

Feb 25, 2018, 08:08 AM IST

बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

Feb 25, 2018, 07:36 AM IST

'या' रेस्टॉरंटमध्ये मिळतात केवळ श्रीदेवीच्या सिनेमाच्या नावाचे पदार्थ

भारतामध्ये सिनेवेड्यांची काही कमी नाही. कलाकारांच्या प्रेमापोटी काही फॅन्स फारच आगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करतात. 

Feb 8, 2018, 04:10 PM IST

श्रीदेवीने केली ओठांची सर्जरी...

बॉलिवूडमधील सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी. 

Jan 27, 2018, 04:11 PM IST

का होतेय श्रीदेवीच्या ओठांची चर्चा (व्हिडिओ)

हवाहवाई असलेली अभिनेत्री श्रीदेवी ही सर्वांचीच लाडकी. 

Jan 24, 2018, 08:34 PM IST