श्रीदेवीचा बुडून मृत्यू होऊ शकतो यावर विश्वास नाही : सरोज खान
शनिवारी रात्री अचानक अभिनेत्री श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी थडकल्यानंतर बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
Feb 26, 2018, 07:14 PM ISTश्रीदेवीच्या निधनानंतर मेकअप आर्टिस्ट सुभाषने दिला आठवणींना उजाळा
श्रीदेवी यांच्या निधनानंतर कलाकारांबरोबरच सामान्य नागरिकांनी देखील हळहळ व्यक्त केली.
Feb 26, 2018, 06:30 PM ISTदुबई पोलिसांनी श्रीदेवी मृत्यूप्रकरण सोपवलं सरकारी वकिलांकडे
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा दुबईमध्ये मृत्यू झाला.
Feb 26, 2018, 06:03 PM ISTश्रीदेवींनी 13 व्या वर्षी साकारली होती रजनीकांतच्या आईची भूमिका
शनिवारी रात्री अभिनेत्री श्रीदेवी यांचे अकाली निधन झाल्याने अवघे बॉलिवूड हळहळले आहे.
Feb 26, 2018, 05:49 PM ISTशेवटचा निरोप असा द्यावा, श्री देवीची होती इच्छा
श्रीदेवी यांच्या निधनानंतर असंख्य गोष्टी समोर आल्या.
Feb 26, 2018, 05:46 PM IST...म्हणून श्रीदेवींनी नाकारली हॉलीवूड चित्रपटाची ऑफर
दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं. भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या
Feb 26, 2018, 05:25 PM ISTश्रीदेवींच्या निधनानं बॉलीवूडला 'सदमा'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 04:58 PM ISTखळबळजनक : श्रीदेवींच्या मृत्यूचं कारण, फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर
दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं.
Feb 26, 2018, 04:46 PM ISTश्रीदेवी : शिरीष कुंदरने केलेल्या ट्विटमुळे कलाकार नाराज
श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड धक्क्यात आहे.
Feb 26, 2018, 04:35 PM ISTश्रीदेवींचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट, पाहा कशामुळे झाला मृत्यू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे.
Feb 26, 2018, 03:41 PM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर शबाना आझमी यांनी होळी पार्टी केली रद्द
शनिवारी रात्री बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
Feb 26, 2018, 02:36 PM ISTश्रीदेवींच्या निधनाने क्रिकेट विश्वालाही धक्का, खेळाडूंना अश्रू अनावर
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी दु:खद निधन झालं. श्रीदेवींच्या निधनाने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.
Feb 26, 2018, 02:28 PM ISTश्रीदेवींच्या निधनानंतर बॉलिवूडकरांची अनिल कपूरच्या घरी धाव
Feb 26, 2018, 12:12 PM ISTश्रीदेवींची शेवटची १५ मिनिटं
बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी सुपरस्टार श्रीदेवीचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले.
Feb 26, 2018, 12:07 PM ISTहे आहे बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवींचं खरं नाव
बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी भलाभल्यांना घायाळ करणारी अभिनेत्री श्रीदेवी हे जग सोडून निघून गेली आहे.
Feb 26, 2018, 11:53 AM IST