श्रीदेवी

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : वादग्रस्त इंडियन पॅनोरमाचे श्रीदेवीच्या हस्ते उद्घाटन

गोव्यात इंडियन पॅनोरमाचं अभिनेत्री श्रीदेवी हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पिहू आणि पुष्कर पुराणनं पॅनोरमाची सुरुवात झाली. न्यूड आणि एस दुर्गा चित्रपट ऐनवेळी वगळल्याने इंडियन पॅनोरमा चर्चेत आला.

Nov 22, 2017, 07:59 PM IST

गोवा| अभिनेत्री श्री देवींच्या हस्ते इंडियन पॅनोरोमाच उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 10:42 AM IST

जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी?

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे. 

Aug 18, 2017, 12:25 PM IST

'चला हवा येऊ द्च्या' मंचावर श्रीदेवीचा मराठमोळा अवतार

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर बॉलीवूडची हवा हवाई गर्ल अवतरणार आहे. आपल्या आगामी 'मॉम' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्रीदेवीने थुकरटवाडीची वाट धरली होती. यावेळी तिच्या सोबत तिचे पती आणि या चित्रपटाचे निर्माते बोनी कपुर आणि सहअभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीदेवी खास मराठमोळ्या अवतरात म्हणजे नववारी साडीत आली होती. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ३ आणि ४ जुलैला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

Jun 29, 2017, 05:26 PM IST

'शिवगामी'च्या रोलसाठी श्रीदेवीच्या भरमसाट मागण्या, राजमौलींचा गौप्यस्फोट

बाहुबली चित्रपटामध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी श्रीदेवीला विचारणा झाली होती पण तिनं प्रमाणाबाहेर मानधन आणि मागण्या केल्याचा गौप्यस्फोट दिग्दर्शक राजमौलींनी केला आहे. 

Jun 27, 2017, 04:19 PM IST

श्रीदेवीच्या मॉम चित्रपटाचं पोस्टर रिलीज

‘इंग्लिश विंग्लिश’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. 

Mar 14, 2017, 02:51 PM IST

श्रीदेवीने शेअर केला जयललितासोबत जुना फोटो

 तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिताच्या मृत्यूनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिंनी आणि राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिने आज जयललितांसोबता एक फोटो पोस्ट केला आहे. 

Dec 7, 2016, 05:50 PM IST

श्रीदेवीकडून मुलगी जान्हवीवर 'बंधन-बिंधनं'

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे.

Nov 17, 2016, 08:37 AM IST

मुलीच्या व्हायरल फोटोवर श्रीदेवीने दिला सल्ला

काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवीचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत ती किसिंग करताना दिसतेय. 

Nov 12, 2016, 02:14 PM IST

श्रीदेवींच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबतचा किसींग फोटो व्हायरल

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Aug 2, 2016, 03:10 PM IST

५२ व्या वर्षी श्रीदेवी दिसायला लागली १८ वर्षांची!

अभिनेत्री श्रीदेवी नुकतीच युरोपहून मुंबईत परतलीय. यावेळी ती अवघ्या १८ वर्षांची दिसत होती. 

Jul 1, 2016, 09:03 PM IST

'धकधक गर्ल' माधुरीचे मराठी तारकांसोबत ठुमके

महेश टिळेकर निर्मित मराठी तारका या कार्यक्रमाचा पाचशेवा प्रयोग मुंबईत पार पडला.

Oct 16, 2015, 08:16 PM IST

श्रीदेवीची कन्या खुशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी हिचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो खुद्द खुशीनेच अपलोड केलाय. मात्र, हा जुना फोटो असला तरी आता तो व्हायरल होत आहे.

Oct 7, 2015, 08:06 PM IST

VIDEO : श्रीदेवीच्या 'पुली' सिनेमाचा दुसरा ट्रेलर

अभिनेत्री श्रीदेवी हिच्या 'पुली' या आगामी सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. पहिल्या ट्रेलर इतकाच हा ट्रेलरही तुमचे डोळे दिपवण्यासाठी पुरेसा आहे.

Sep 25, 2015, 06:57 PM IST