अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव उद्या मुंबईत येणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 07:57 PM ISTश्रीदेवींच्या निधनावर संजय कपूर यांचा खुलासा
दुबईमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं.
Feb 25, 2018, 07:28 PM ISTम्हणून श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत काम करायला दिला नकार
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.
Feb 25, 2018, 07:25 PM ISTश्रीदेवीच्या नात्यात दुरावा ? मृत्यूवेळी कुठे होता अर्जुन कपूर ?
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Feb 25, 2018, 07:17 PM ISTश्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच शूटिंग सोडून घरी परतला अर्जुन
Feb 25, 2018, 07:17 PM ISTमनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली श्रीदेवी, डिझायनरने शेअर केला शेवटचा PHOTO
अभिनेत्री श्रीदेवीने दुबईत लग्नसोहळ्यात सहभागी झाली. या लग्नसोहळ्यात श्रीदेवी नाच-गाण्यात सहभागी झाली मात्र, या लग्नसोहळ्यानंतर कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.
Feb 25, 2018, 07:10 PM ISTश्रीदेवींचे ही 5 गाणी ठरली हिट
बॉलिवूडच्या चांदनीने सगळ्यांनाच आज अलविदा केला. श्रीदेवींचं दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Feb 25, 2018, 07:01 PM ISTश्रीदेवीचा हा सिनेमा अफगाणिस्तानात सर्वाधिक चालला
या सिनेमात श्रीदेवीने एका पठाणी मुलीचा रोल केला होता.
Feb 25, 2018, 06:47 PM ISTश्रीदेवीने या अभिनेत्यांच्या मुलासोबतही सिनेमात काम केलं
श्रीदेवी अशा निवडक अभिनेत्रींपैकी एक आहे की, तिने धमेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल सोबतही चित्रपटात काम केलं आहे.
Feb 25, 2018, 06:43 PM ISTश्रीदेवी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा सिनेमात झळकली
श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली.
Feb 25, 2018, 06:33 PM ISTअंबानींच्या जेटमधून येणार पार्थिव, शेजाऱ्यांनी सांगितलं कशी रहायची श्रीदेवी
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे.
Feb 25, 2018, 06:24 PM ISTम्हणून 'बाहुबली'मध्ये श्रीदेवीला मिळाली नाही 'शिवगामी'ची भूमिका
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.
Feb 25, 2018, 05:45 PM IST'या' कारणामुळे जान्हवी होती नाराज, श्रीदेवीसोबत ३ दिवस बोलणं केलं होतं बंद
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.
Feb 25, 2018, 05:39 PM ISTरेखासोबतच्या वादाबद्दल श्रीदेवीने असा केला होता खुलासा
अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक एक्झिटने समस्त बॉलिवूडवर शोककळा पसरलीयं. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत.
Feb 25, 2018, 05:37 PM ISTश्रीदेवीच्या निधनामुळे अतीव दु:ख : खासदार सुभाष चंद्रा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 05:25 PM IST