शरद पवार

शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र, मुख्यमंत्र्यांना चिमटे

मुंबईसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवलाय. याबाबत त्यांनी शरद पवार यांनी एक पत्रही लिहिलंय. 

Dec 19, 2014, 09:36 AM IST

शरद पवार यांना 'ब्रीच कँडी'तून डिस्चार्ज

 

मुंबई : काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना त्यांच्या पायाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते.  आजच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Dec 18, 2014, 07:20 PM IST

अमित शाह यांनी घेतली आजारी पवारांची भेट!

अमित शाह यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान आशिष शेलारही उपस्थित होते.

Dec 13, 2014, 03:19 PM IST

शरद पवारांची प्रकृती स्थिर, पायावर शस्त्रक्रिया होणार

दिल्लीतील निवासस्थानी काल संध्याकाळी शरद पवार यांना ठेच लागल्याने ते पडले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल आहे. त्यांच्या पायावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांना सात दिवस ब्रीच कॅंडी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Dec 3, 2014, 02:46 PM IST

शरद पवार घसरुन पडलेत, उपचारासाठी मुंबईत आणले

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बाथरुममध्ये घसरुन पडलेत. यावेळी त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त असून त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे.

Dec 3, 2014, 11:10 AM IST

असदुद्दीन ओवीसींचा पवारांवर पलटवार

 एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे

Nov 20, 2014, 06:50 PM IST

भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत ‘गृहकलह’!

शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय. 

Nov 20, 2014, 11:43 AM IST

शरद पवारांच्या कोलांट उड्या सुरुच

शरद पवारांच्या कोलांट उड्या सुरुच

Nov 19, 2014, 05:45 PM IST