शरद पवार

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेणे टाळलं?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. मात्र यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. यावरून उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेणे टाळले असल्याची चर्चा आहे.

Nov 17, 2014, 08:23 PM IST

शरद पवारांनी मोदीचे घेतले मनावर, लागलेत कामाला

विधानसभेत भाजप सरकारला टेकू देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आता पंतप्रधान मोदींची धोरणंही राबवू लागल्याचं चित्र आहे. पंतप्रधानांनी छेडलेल्या स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवत त्यांनी चक्क बारामतीत झाडू हाती घेतला.

Nov 14, 2014, 07:48 PM IST

नरेंद्र मोदींनी केले शरद पवारांचे कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नाते आता हळूहळू खुलायला लागले आहे. याचा प्रत्यय आज आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भारत स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांची स्तुती केली आहे. 

Nov 14, 2014, 07:11 PM IST

जुळलं तर जुळलं! उद्धव ठाकरेंचं अजूनही तळ्यात-मळ्यात!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार फक्त सरकार पाडू शकतात, बनवू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Nov 10, 2014, 07:25 PM IST

मालेगाव घटनेसाठी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सरकारविषयी आणि विश्वासमताविषयी आपली भूमिका मांडली. आम्हाला राज्यात स्थिरता हवी आहे, त्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका आहे, असं पवार म्हणाले. 

Nov 10, 2014, 04:07 PM IST

'सरकार अस्थिर होईल अशी भूमिका घेणार नाही'

'सरकार अस्थिर होईल अशी भूमिका घेणार नाही'

Nov 8, 2014, 07:14 PM IST