अमित शाह यांनी घेतली आजारी पवारांची भेट!

अमित शाह यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान आशिष शेलारही उपस्थित होते.

Updated: Dec 13, 2014, 03:19 PM IST
अमित शाह यांनी घेतली आजारी पवारांची भेट! title=

मुंबई : अमित शाह यांनी शरद पवारांची भेट घेतलीय. ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान आशिष शेलारही उपस्थित होते.

पायावरील उपचारासाठी शरद पवारांना ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 
या पार्श्वभूमीवर शाह यांनी पवारांची भेट घेतली असली तरी या भेटीत अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय.

त्यामुळे ही भेट नव्या राजकीय समिकरणांची नांदी तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातोय.

या भेटीविषयी आशिष शेलार यांनी ट्विटरवर माहिती दिलीय...
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.