प्रचार चुकीचा, पाडापाडीत रस नाही : शरद पवार
सरकार पाडण्याचा प्रचार चुकीचा आहे, आपल्याला पाडापाडीत रस नाही, तसेच अस्थिरता माजवण्याचाही आपला उद्देश नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Nov 19, 2014, 02:54 PM ISTशरद पवार देणार नव्या चेहऱ्यांना संधी,,
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 02:52 PM ISTराष्ट्रवादीचे नेते अस्वस्थ...कार्यकर्ते संभ्रमात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 01:00 PM ISTभाजपाला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची चूक - जयंत पाटील
मध्यावधी निवडणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संकेत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते चिंतन शिबिरात बोलू लागले आहेत. भाजपला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची घोडचूक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय.
Nov 19, 2014, 10:47 AM ISTरोखठोक: पाठिंब्याचे काटे उलटे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:06 AM ISTशरद पवारांची नवी गुगली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2014, 09:45 PM ISTशरद पवारांच्या वक्तव्यावर एमआयएमचे आमदार
Nov 18, 2014, 08:33 PM ISTशरद पवारांच टायमिंग नक्की काय सांगतय
Nov 18, 2014, 06:05 PM ISTपवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत:उद्धव ठाकरे
Nov 18, 2014, 05:15 PM ISTउध्दव ठाकरेंचा पवारांना टोला
Nov 18, 2014, 05:14 PM ISTउद्धव ठाकरेंचं पुन्हा तळ्यात-मळ्यात, शिवसेना नेत्यांमध्येच मतभिन्नता!
महाराष्ट्रातील राजकारण सध्या आयसीयूमध्ये पोहोचलं आहे, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. शिवसेना सध्यातरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे निभावेल असंही त्यांनी सांगितलं.
Nov 18, 2014, 03:59 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
Nov 18, 2014, 01:41 PM ISTभाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत
अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय.
Nov 18, 2014, 12:35 PM IST'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, तयारीला लागा'
Nov 18, 2014, 12:12 PM ISTफडणवीस सरकार केव्हाही ढासळणार; पवारांचं भाकीत
अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत केलंय भाजपला स्वत:हून पाठिंबा जाहीर करणाऱ्या शरद पवारांनी...
Nov 18, 2014, 11:17 AM IST