शरद पवार

पवारांची ही गुगली चालणार नाही – संजय राऊत

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनवावे, असा काँग्रेसने प्रस्ताव दिला दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर ही अफवा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

Oct 20, 2014, 06:46 PM IST

काँग्रेसचा असा कोणताही प्रस्ताव नाही : माणिकराव

शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसने कुठलाही प्रस्ताव दिला नसल्याचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला सरकारपासून दूर ठेवण्याची भूमिका काँग्रेसची असल्याचं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Oct 20, 2014, 05:47 PM IST

शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारण हादरलं

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Oct 20, 2014, 03:47 PM IST

उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणखी मजबूत केली : पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपेल, असे चित्र उभे केले गेले. मात्र अशाही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेऊन शिवसेना मजबूत केली. 

Oct 13, 2014, 01:32 PM IST

उद्धवने शिवसेना चांगली वाढवली - पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष वाढीसाठी उध्दवची कष्ट करण्याची तयारी दिसून येते. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे घेऊन पक्षाचा विस्तार केलाय, अशी स्तुती पवार यांनी केली.

Oct 12, 2014, 02:18 PM IST

आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार, आर आर यांचे वक्तव्य निंदनिय - पवार

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटण्यास काँग्रेस जबाबदार आहे. आम्ही १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस राजी नसल्याचे दिसून आले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार शरद पवार यांनी केला. त्याचवेळी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या वक्तव्याची निंदा केली. महिलांविषयी वक्तव्य निंदनिय आहे, असे पवार म्हणाले. 

Oct 12, 2014, 12:40 PM IST

धनंजय मुंडे यांच्यात नेतृत्व करण्याची धमक : पवार

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्या सभांना राज्यात भरघोस प्रतिसाद मिळत आहे, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं म्हटलं आहे.

Oct 10, 2014, 11:44 PM IST