लिलाव

लिलावात मोदींच्या बहुचर्चित सुटाची ४ कोटी ३१ लाखांना विक्री!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुटचा ४ कोटी ३१ लाखांना लिलाव करण्यात आलाय. 

Feb 20, 2015, 11:11 PM IST

लिलावात मोदींच्या बहुचर्चित सुटाची ४ कोटी ३१ लाखांना विक्री!

लिलावात मोदींच्या बहुचर्चित सुटाची ४ कोटी ३१ लाखांना विक्री!

Feb 20, 2015, 09:44 PM IST

मोदींच्या सुटाचा लिलाव निधीसाठी की डॅमेज कंट्रोलसाठी?

मोदींच्या सुटाचा लिलाव निधीसाठी की डॅमेज कंट्रोलसाठी?

Feb 19, 2015, 09:42 AM IST

पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त कोटाचा आज होणार लिलाव

‘नरेंद्र दामोदरदास मोदी’अशा स्वत:च्या पूर्ण नावाच्या उभ्या पट्ट्या कापडातच विणून घेऊन शिवलेल्या वादग्रस्त कोटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या आठ महिन्यांच्या काळात देश-विदेशातून मिळालेल्या भटवस्तूंचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यातून मिळणारा निधी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गंगा शुद्धीकरण योजनेसाठी दान करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

Feb 18, 2015, 08:24 AM IST

आयपीएल-८ च्या लिलावातील खेळाडूंची यादी, कोणाला किती मिळाले पैसे

 आयपीएलच्या आठव्या सत्रांसाठी आज लिलाव झाला. त्या खेळाडूंची यादी.

Feb 16, 2015, 09:23 PM IST

आयपीएल : युवराज सिंग महागडा खेळाडू, १६ कोटींना खरेदी

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या(आयपीएल) आठव्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये आज ३४४ खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग. त्याच्यावर १६ कोटींची बोली लागली. दिल्लीने १६ कोटी रुपये मोजून युवीला खरेदी केले.

Feb 16, 2015, 12:52 PM IST

'व्यापारी गाळे लिलावात काढलेत तर आत्मदहन करू'

'व्यापारी गाळे लिलावात काढलेत तर आत्मदहन करू'

Dec 30, 2014, 09:19 PM IST

एका 'किस'ची किंमत १५ लाख रुपये!

आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा 'किस' घेण्यासाठी तुम्ही किती रक्कम मोजू शकता? या प्रश्नाचं कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल...

Dec 19, 2014, 12:47 PM IST

अबब! २२ करोड रुपयांचा हा कम्प्युटर

अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही... ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स यानं बनवलेला हा पहिला वहिला कम्प्युटर...

Dec 16, 2014, 08:01 AM IST

... त्यांनी चक्क नोबेल पदकच विकले!

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा नोबेल पुरस्कार लिलावाच्या माध्यमातून विकत घेता आला तर... ही घटना केवळ कल्पनाच तसंच अविश्वसनिय वाटावी अशी असली तरी जीवशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या जेम्स वॉटसन यांनी ती लिलावातून सत्यात उतरविली आहे. 

Dec 7, 2014, 08:27 AM IST

कोर्ट करणार, 2000 पॉर्न डीव्हीडींचा लिलाव!

लोकांच्या मदतीसाठी एका कोर्टानं पॉर्न फिल्मचा लिलाव करण्याचा, अजबगजब प्रकार समोर आलाय.

Sep 23, 2014, 03:14 PM IST

मास्टर ब्लास्टरच्या 'त्या' ऐतिहासिक जर्सीचा लिलाव

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खास जर्सीचा लवकरच लिलाव होतोय... ही खास जर्सी घालूनच त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 200 रन्स ठोकले होते. 

Jul 9, 2014, 12:56 PM IST

लिलावानंतर आता होमी भाभांच्या बंगल्याची सरकारला काळजी

 

मुंबई: शास्त्रज्ञ होमी जहांगिर भाभा यांचा बंगला विकत घेण्यासाठी केंद्रसरकारनं पुढाकार घेतलाय. बॉम्बे हायकोर्टात केंद्रसरकारनं हा बंगला खरेदी करण्याचा विचार असल्याचं सांगितलंय. या बंगल्याचं म्युझियममध्ये रुपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे. 

Jun 24, 2014, 06:05 PM IST

डॉ. होमी भाभांच्या ‘मेहरांगीर’चा 372 कोटींना लिलाव

भारताच्या अणुशक्ति संशोधनाचे प्रणेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचा आज अखेर लिलाव झाला. या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये व्हावं, अशी मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून, एनसीपीएने डॉ. होमी भाभांचा हा वारसा 372 कोटी रूपयांना लिलावात काढला.

Jun 18, 2014, 06:38 PM IST

‘राम’ लिहिलेल्या मुस्लिम राजाच्या अंगठीचा लिलाव

अठराव्या शतकातील मैसूरचा शासक म्हणून राज्यकारभार हाताळलेल्या टीपू सुलतान याची ‘राम’ अशी अक्षरं कोरलेल्या अंगठीचा लिलाव नुकताच लंडनमध्ये पार पडलाय.

May 25, 2014, 08:55 AM IST