लिलाव

World Cup 2019 : भारत-पाकिस्तान मॅचमध्ये वापरलेल्या बॉलचा लिलाव

वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

Jul 11, 2019, 08:26 PM IST

'जेट एअरवेज'साठी खुशखबर, कर्मचारीच बनणार मालक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' ही घोषणाच यातून पूर्णत्वास येतेय

Jun 29, 2019, 03:39 PM IST

'म्हाडा'च्या दुकानांच्या गाळ्यांचा लिलाव प्रथमच ऑनलाईन

ही बोली तीन दिवस खुली राहिल्यानंतर बंद होईल. त्यात कोणी बाजी मारली याची यादी १ जून रोजी जाहीर होईल

May 17, 2019, 08:33 AM IST

जूनमध्ये सुरू होणार 5G ट्रायल, स्पेक्ट्रमचा लिलावही लवकरच

येत्या दोन आठवड्यांत सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सनला यासाठी परवाना दिला जाऊ शकतो

May 9, 2019, 03:37 PM IST

अर्जुन तेंडुलकरचा लिलाव, या टीमकडून खेळणार टी-२० लीग

अर्जुन तेंडुलकरचा लिलाव, मिळाले तब्बल एवढे रुपये

May 6, 2019, 05:32 PM IST

IPL 2019 : सगळ्यात महागड्या वरुण चक्रवर्तीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये २५ रन

आयपीएलच्या लिलावामध्ये वरुण चक्रवर्ती हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला.

Mar 27, 2019, 08:32 PM IST

नीरव मोदीच्या संग्रहातील चित्रांचा कोट्यवधींना लिलाव

 लिलावातून मिळालेली सर्व रक्कम ही आयकर विभागाकडे

Mar 27, 2019, 08:49 AM IST

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव सुरू, इथे लावा बोली...

राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दाखल होऊनही तुम्ही बोली लावू शकता

Jan 29, 2019, 12:16 PM IST

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यकाळात देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा २७ आणि २८ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. 

Jan 23, 2019, 04:30 PM IST

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्याची संधी

पंतप्रधान मोदींना मिळालेले गिफ्ट तुम्हाला मिळण्याची संधी

Nov 29, 2018, 01:13 PM IST

आयपीएलला धक्का, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू १ मेपर्यंतच खेळणार

२०१९ सालच्या आयपीएलला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Nov 6, 2018, 05:49 PM IST

हरभजनची भविष्यवाणी, हा खेळाडू आयपीएल लिलावात कोट्यधीश होईल

पुढच्या वर्षीच्या आयपीएलसाठी टीमनी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.

Oct 23, 2018, 07:46 PM IST

श्रेयस अय्यरला वारंवार मेसेज करणारी ती मुलगी कोण?

दक्षिण आफ्रिकेच्या ए टीमविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन मॅचसाठी भारतीय ए टीमची बीसीसीआयनं घोषणा केली आहे.

Jul 29, 2018, 04:09 PM IST
PT1M49S

मुंबई | दाऊदच्या संपत्तीचा लिलाव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 18, 2018, 08:27 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याकडून एसबीआयची वसुली

भारतातल्या बँकांचं ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवून ब्रिटनला पळालेल्या विजय माल्ल्याला ब्रिटनमधल्या न्यायालयानं जोरदार झटका दिला. 

Jul 7, 2018, 10:44 PM IST