लग्नानंतर १२ वर्षांनी खली बनला बाप!
अमेरिकेतील डब्लूडब्लूएफ रेस्लिंगचा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू `द ग्रेट खली`ल लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी पिता बनला आहे.
Mar 2, 2014, 04:05 PM ISTनववधुची लग्नमंडपातच प्रसुती
भोपाळमधील जबलपूर जवळच असलेल्या अझवार गावात मानसिंह आणि सुरेखा (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत होते.
Feb 23, 2014, 10:41 AM IST`ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलं कारण...`
मी एका मेगास्टार असलेल्या अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे, म्हणून ऐश्वर्यानं माझ्याशी लग्न केलेलं नाही, असं अभिषेकचं म्हणणं आहे.
Feb 16, 2014, 04:47 PM IST`चुटकी`ला टक्कर देण्यासाठी `बुआ`चं लग्न!
`कलर्स`वर प्रसारित होणाऱ्या `कॉमेडी नाईटस् विथ कपिल`ला या आठवड्यापासून टक्कर देणार आहे चुटकीचा `मॅड इन इंडिया`... यासाठी कपिलनं मात्र `गुत्थी`चं पात्र सोडून चुटकी बनलेल्या सुनील ग्रोवरला मात देण्याचा चंग बांधलाय.
Feb 14, 2014, 06:09 PM ISTशुभमंगल सावधान! श्री-जान्हवीचं खराखुरं लग्न लागलं
आपल्या सर्वांचे लाडके श्री-जान्हवी आज खरेखुरे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचा विवाह आज पुण्यात संपन्न होतोय. सेलिब्रेटींच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत तेजश्री केतकरांच्या घरची खरीखुरी सून झालीय.
Feb 8, 2014, 11:56 AM ISTअबू सालेमनं रेल्वेतच रचला `निकाह`?
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा डॉन अबू सालेम नुकताच एका ट्रेनमध्ये विवाह बंधनात अडकलाय.
Feb 4, 2014, 11:29 AM ISTमुंबईकरांसाठी का झालंय 'लग्न भातुकलीचा खेळ'?
मुंबईत रोज १५ दाम्पत्य आपला डाव अर्ध्यावरती मोडतायत, वर्षभरात ५ हजार ७४० जणांनी आपल्या संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला आहे.
Jan 29, 2014, 10:47 PM ISTहोणार सून मी `वरदें`च्या घरची : समीरा रेड्डी
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आज विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळ्या अक्षय वरदे याच्यासोबत ती लग्न करतेय.
Jan 21, 2014, 02:01 PM IST'सुशांत- अंकीता'चा 'शुद्ध देसी रोमान्स' ते ‘पवित्र रिश्ता’..?
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेचा विवाह यापूर्वीच झाल्याची चर्चा होत आहे. आपल्या लीव्ह-इन-रिलेशनला होणाऱ्या कौटुंबिक विरोधामुळे त्यांनी यापूर्वीच लग्न केल्याचं सुत्रांकडून समजतंय.
Jan 19, 2014, 06:59 PM ISTश्री आणि जान्हवीचं पुण्यात लग्न
जान्हवी आणि श्री अर्थात तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. त्यांचे पुण्यात होणार आहे. आपल्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यात दोघांची धावपळ उडाली आहे. त्यांनी निमंत्रण पत्रिका देताना लग्न प्रवेशिकाही सोबत देत आहेत. कोणत्याही गोंधळ होऊ नये, त्यांनी ही खबरदारी घेतलीय.
Jan 16, 2014, 12:20 PM ISTसलमानला लग्न नावाची जबाबदारी का नको?
सलमान खानला लग्नाच्या बेडीत अडकायचं नाहीय, त्याला आपल्या खासगी जीवनाविषयी विचारलेलं अजिबात आवडत नाही, तरीही पत्रकारांनी त्याला मूड पाहून व्हर्जिनिटीवरून छेडलंय.
Jan 9, 2014, 05:36 PM ISTलग्नापूर्वीच गरोदर होती वीणा मलिक...
आपल्या हॉट अदांसाठी नेहमीच प्रसिद्धीझोतात येणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतेय.
Jan 5, 2014, 12:07 PM ISTकतरीना कैफनं रणबीर कपूरचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला?
अभिनेत्री कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाबद्दलची चर्चा बॉलिवूडमध्येही चांगलीच रंगतेय. वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी हे लव्हबर्ड्स एकत्र दिसतात. मात्र याबाबत कोणीही स्पष्ट वाच्यता करत नाहीय.
Jan 1, 2014, 05:28 PM ISTराणी मुखर्जी १० फेब्रुवारीला करणार लग्न?
बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा येत्या १० फेब्रवारी रोजी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
Dec 31, 2013, 11:32 AM ISTपत्नीच्या `फेसबुक`वर पतीनं वाचले अश्लील मॅसेज आणि...
फेसबुकवर मित्रांसोबत चॅटींग करणं एका विवाहितेला चांगलंच महागात पडलंय. या विवाहितेच्या पतीनं एके दिवशी तिचं अकाऊंट ओपन केलं तेव्हा पत्नीच्या प्रोफाईलमध्ये २५० फ्रेंड त्याला सापडले
Dec 29, 2013, 02:01 PM IST