जॉन इब्राहिमच्या लग्नाला लागली कोणीची तरी नजर?
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचल यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही अालबेल नसल्याचे दिसतं आहे.
Jul 31, 2015, 03:38 PM IST२ वेळा लग्न करणार दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लिकल
टीम इंडियाचा विकेट कीपर बॅट्समन दिनेश कार्तिक पुढील महिन्यात स्कॉश खेळाडू दीपिका पल्लिकलसोबत विवाहबंधनात अडकरणार आहे. विशेष म्हणजे दे दोन खेळाडू दोन वेळा लग्न करणार आहेत. पहिल्यांदा १८ ऑगस्टला आणि दुसऱ्यांदा २० ऑगस्टला दोघांचा विवाह होईल.
Jul 24, 2015, 11:30 AM ISTबेळगावच्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 07:55 PM ISTअखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..
मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....
Jul 22, 2015, 10:28 AM ISTशाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...
शाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...
Jul 14, 2015, 11:36 AM ISTVIDEO : पाहा, शाहीद-मीराचा 'टशन'मध्ये 'धतींग नाच'!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा यांच्या लग्न मोठ्या दिमाखात पार पडलंय.
Jul 9, 2015, 08:54 AM ISTअखेर, शाहिद - मीरा विवाहबंधनात अडकले
बॉलीवुडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाहसोहळा पार पडलाय.
Jul 7, 2015, 05:15 PM ISTमिनिषा लांबा गुपचूप चढली बोहल्यावर...
सध्या शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे... पण, याच दरम्यान बॉलिवूडच्या एक अभिनेत्री गुपचूपपणे लग्न करून मोकळी झालीय.
Jul 7, 2015, 01:07 PM ISTमीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, पण...
अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीस्थित मीरा यांचा आज (मंगळवारी) विवाह पार पडतोय. पण, मीराला शाहिदशी लग्न करायचंच नव्हतं, अशी गोष्ट समोर येतेय.
Jul 7, 2015, 11:28 AM ISTनवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ!
Jul 6, 2015, 09:32 PM ISTनवरदेव शाहिद कपूरसह वऱ्हाड दिल्लीत, उद्या लग्नसमारंभ!
शाहिद कपूर आणि मीरा राजपूतचं उद्या ७ जुलैला लग्न आहे. लग्नसोहळ्यासाठी शाहिदसह सर्व वऱ्हाडी आज दिल्लीला रवाना झाले. उद्या गुडगावला शाहिद-मीराचा विवाहसोहळा आहे. आज दुपारी १ वाजता शाहिद कपूर मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाला. वरात आज सकाळीच दिल्लीला पोहोचली. शाहिदची आई सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर दिल्लीत पोहोचले.
Jul 6, 2015, 07:33 PM ISTअभिनेत्री गीता बासरा-भज्जी लवकरच अडकणार विवाहबंधनात
नुकताच म्हणजे २ जुलैला हरभजन सिंहनं आपला ३५वा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे पार्टीमध्ये भज्जीनं वरातीत भांगडा करायला तयार राहा, असं म्हणत लवकरच आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले. अभिनेत्री गीता बासरासोबत भज्जीचे प्रेमसंबंध आहेत.
Jul 5, 2015, 08:16 PM ISTअबू सालेम पुन्हा एकदा लग्न करणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:06 PM ISTमुंबईत प्रेमकरणातून भररस्त्यात प्रेयसीची हत्या
प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या केली आहे. अकरा वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधांनंतर लग्नासाठी टाळाटाळ करत असल्याच्या रागातून प्रियकराला होता. यावरून भररस्त्यात प्रेयसीची हत्या केल्याची घटना काळाचौकी येथे रविवारी घडली.
Jun 29, 2015, 10:13 PM IST