लग्न

जोडप्याने गुपचूप केले लग्न, नंतर समजले पती निघाला भाऊ

 

अहमदाबाद :  तुम्हांला वाटतं की लव स्टोरीमध्ये ट्विस्ट केवळ बॉलीवूड चित्रपटात होते, पण असं नाही अहमदाबादच्या एका कपलची लव स्टोरी तुम्हांला विचार करण्यास भाग पाडणार आहे. काही महिन्यांपूर्वी झाले लग्न झाल्यानंतर त्यांच्या लाइफमध्ये एक ट्विस्ट आला पती-पत्नी मामे भाऊ-बहिण निघाले. 

Sep 16, 2015, 09:07 PM IST

आता सुझान खानच्या आईनं दिली तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत प्रतिक्रिया

झरिन खान सुझान खानच्या आईनं आपल्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चेबाबत मौन सोडत प्रतिक्रिया दिलीय. 

Sep 16, 2015, 04:22 PM IST

Gossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न

एका काळी हृतिक-सुझानची जोडी बॉलिवूडमध्ये खूप यशस्वी मानली जात होती. मात्र काळ असा बदलला की १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाला आता एक वर्ष पूर्ण झालंय. आता सुझान दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Sep 15, 2015, 12:58 PM IST

...लग्नादरम्यान झालेली चूक अशी सुधारली सुरेश रैनानं!

क्रिकेटर सुरेश रैना लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या मामाच्या गावाला दाखल झाला होता तो लग्नात झालेली आपली चूक सुधारण्यासाठी...

Sep 12, 2015, 06:25 PM IST

अभिनेत्री अर्शी खानने कबूल केले मी शाहिद आफ्रिदीशी प्रेम करते, ठेवला लग्नाचा प्रस्‍ताव

अभिनेत्री आणि मॉडेल अर्शी खान पाकिस्तानी खेळाडू शाहित आफ्रिदी याच्यासोबतच्या रिलेशनशीप संदर्भात सनसनी खुलासे करत आहेत. अर्शीने ट्विट केलेय, शाहिदबरोबर मी सेक्स केलाय. आता तर तिने म्हटलेय मी शाहिदवर प्रेम करत आहे. मी लग्नाचा प्रस्तावरही त्याच्यापुढे ठेवलाय.

Sep 11, 2015, 04:06 PM IST

मुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहतात...

जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो.

Sep 11, 2015, 11:30 AM IST

सोनियांनी सांगितलं, राजीव गांधींशी लग्न करण्याचं कारण

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरी यांनी आपल्या पुस्तकात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा एक किस्सा सांगितला आहे, सोनिया गांधी यांनी गंमतीत खुर्शीद कसुरी यांना उत्तर दिलं होतं की, आपण राजीव गांधी यांच्याशी यांच्यासाठी लग्न केलं, कारण राजीव एक 'सुंदर युवक' आहेत.

Sep 6, 2015, 07:47 PM IST

६८व्या वर्षी दिग्विजय सिंह चढले बोहल्यावर, अमृता रायशी विवाहबद्ध

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टिव्ही अँकर अमृता रायसोबत विवाहबद्ध झाल्याची बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार अमृता आणि दिग्विजय यांनी गेल्या महिन्यातच चेन्नईमध्ये विवाह केला. गेल्यावर्षी त्यांचे खाजगी फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

Sep 6, 2015, 10:37 AM IST

नग्न सायकलस्वारांमध्ये लग्नाचं फोटोसेशन

युरोपातील रोझ आणि ब्लेअर या जोडप्याच्या लग्नाच्या निमित्ताने, तीन हजार नग्न सायकल स्वारांनी त्याच्या बाजूला रस्त्यावर फोटोग्राफी केली. 

Sep 2, 2015, 07:42 PM IST

नॅशनल अॅवॉर्ड जिंकल्यानंतर लग्न करणार, कतरिना कैफचा खुलासा

'फँटम' गर्ल कतरिना कैफ आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत कधी साखरपुडा तर कधी लग्नासाठी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मात्र आपल्या लग्नाच्या प्रश्नावर कतरिना कैफनं गमतीशीर उत्तर दिलंय.

Aug 27, 2015, 11:26 PM IST

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची 'शोले'स्टाईल वीरूगिरी

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने येथील एका २२ वर्षीय तरुणीने 'शोले'स्टाईलने वीरूगिरी केली. तिने टोकाचे पाऊल उचलत चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ही घटना दुर्गापूरमधील शक्तीनगर कॉलनीमध्ये येथे घडली.

Aug 25, 2015, 06:28 PM IST

हरभजन सिंगची विकेट, ऑक्टोबरमध्ये विवाह

टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची विकेट  प्रेयसी गीता बसराने काढली आहे. तो ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Aug 22, 2015, 12:56 PM IST

दीपिका - कार्तिकचा आज विवाह; कार्तिक दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

भारतीय क्रिकेट टीमचा धुवाँधार खेळाडू दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल हे जोडपं आज विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. 

Aug 18, 2015, 02:19 PM IST

'बाहुबली' करतोय लग्न, पाहा कोण आहे १३ वर्ष लहान नववधू?

आपली शक्तीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हँडसम बाहुबली आता बोहल्यावर चढणार आहे. बाहुबली चित्रपटात शिवा आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभाष राजू डिसेंबरमध्ये लग्न करतोय. 

Aug 3, 2015, 01:57 PM IST