व्हिडिओ : 'एआयबी'चा हा व्हिडिओ होतोय वायरल!

भारतातल्या विवाह संस्थेवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.

Updated: May 14, 2015, 03:46 PM IST
व्हिडिओ : 'एआयबी'चा हा व्हिडिओ होतोय वायरल! title=

मुंबई : भारतातल्या विवाह संस्थेवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.

काही दिवसांपूर्वी, एका अश्लील कॉमेडी कार्यक्रमामुळे वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी'नं हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय... चला तर पाहुयात, का झालाय हा व्हिडिओ वायरल... 

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.