राष्ट्रवादी

लालबाग राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारणे हे सरकारचं अपयश - अजित पवार

लालबागच्या राजाच्या मंडपात पोलिसांवर हात उगारला जात असेल तर सरकारचं अपयश आहे

Sep 20, 2018, 09:13 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीला चंद्रकांत पाटील यांचे चॅलेंज

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी...

Sep 20, 2018, 07:18 PM IST

महाराष्ट्र महसूली उत्पन्नात घट, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे महसूली उत्पन्न घटल्याचा निष्कर्ष वित्त आयोगाने काढला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. 

Sep 15, 2018, 11:08 PM IST

भाजप - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश मिरवणुकीमध्ये एकमेकांना भिडलेत

मिरज शहरात दगड, लाठ्या-काठ्या घेऊन हे दोन्ही गट एकमेकांशी भिडले. किरकोळ वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. 

Sep 13, 2018, 08:19 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचा निर्णय, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत महाआघाडी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आलाय.

Sep 11, 2018, 10:53 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीची आगामी निडवणूक आघाडीसाठी बैठक

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.  

Sep 11, 2018, 07:18 PM IST

काँग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रवादीची साथ

काँग्रेसने जाहीर केलेल्या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे.

Sep 7, 2018, 10:03 PM IST

मुली पळवून नेणं हे त्याच्या बापाच्या घरचं आहे का? - अजित पवार

आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार राम कदम यांना जोरदार फटकारलेय.

Sep 7, 2018, 04:35 PM IST

राम कदमांवर गुन्हा दाखल करा अन्यथा आत्मदहन करु - राष्ट्रवादी

राम कदम यांच्याविरोधात महिला नेत्या आक्रमक

Sep 7, 2018, 12:36 PM IST

चोपडा पालिकेवर नागरिकांचा जोरदार हल्लाबोल, सभागृहात घुसत घेराव

 चोपडा नगरपालिकेवर शहरातील नागरिकांनी पाणीप्रश्नी हल्लाबोल केला.

Sep 6, 2018, 07:55 PM IST

नागपुरात भाजपला दे धक्का, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रवादीने दे धक्का दिलाय. भाजपचे पदाधिकारी आपल्या गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलेय. 

Sep 5, 2018, 06:59 PM IST

व्हिडिओ : बरळले कदम, भोगावं लागलं तावडेंना

भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचं आश्वासन तावडेंनी आंदोलन करणाऱ्या महिलांना दिलंय

Sep 5, 2018, 12:59 PM IST

छगन भुजबळांना धर्मदाय आयुक्तांचा जोरदार दणका

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असताना धर्मदाय आयुक्तांनी दणका दिला आहे. 

Sep 4, 2018, 06:16 PM IST

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना  मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.   

Sep 4, 2018, 05:09 PM IST

व्हिडिओ : दहीहंडीच्या गर्दीसमोर राम कदम यांचा जीभेवरचा ताबा सुटला

 या वक्तव्यामुळे राम कदम पुन्हा एकदा टीकेचे धनी ठरले

Sep 4, 2018, 12:51 PM IST