राष्ट्रवादी

'मोदींच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. ४१ परदेश दौऱ्यांसाठी तब्बल ....

Jun 30, 2018, 10:26 PM IST

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले मग, करार कसा झाला? - राष्ट्रवादी

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केल्याचे सांगितले. मग हा प्रकल्प होतोच कसा?

Jun 28, 2018, 08:28 PM IST

तोडपाणी आणि जनतेला त्रास देण्यासाठी प्लास्टिक बंदी - राष्ट्रवादी

प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा तोडपाणी करण्यासाठी करण्यात आल्याचे आता पुढे येतेय....

Jun 28, 2018, 08:14 PM IST

पदवीधर मतदार संघ : कोकणात भाजप-शिवसेनेत टक्कर, सेनेची आघाडी

  कोकण पदवीधर मतदार संघात प्रथमच भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे.  

Jun 28, 2018, 05:41 PM IST

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अपात्र, घरकुल घोटाळा भोवला

तुळजापूर नगर परिषदेत राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.  

Jun 22, 2018, 10:15 PM IST

भाषणादरम्यान अजित पवारांना लहान मुलाने फोडला घाम

छोटा पुढारी घनश्याम दराडेने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाषण केलं.

Jun 22, 2018, 06:39 PM IST

राष्ट्रवादी युवती महाराष्ट्र अध्यक्षपदी सक्षणा सलगर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबादच्या जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सिदराम सलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Jun 22, 2018, 04:57 PM IST

राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना 'आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर अवॉर्ड'

 या आंदोलनामधे प्रतिकात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. 

Jun 22, 2018, 09:35 AM IST

स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला भाजपची नवी ऑफर

स्वबळावर सत्ता आणण्याची तसंच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Jun 20, 2018, 08:14 PM IST

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन मंत्री जितेंद्र आव्हाड कृष्णकुंजवर पोहोचल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, यावर आव्हाड यांनी हे स्पष्टीकरण दिलेय.

Jun 20, 2018, 05:13 PM IST

प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे संकेत

भाजपला हरवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची रणनिती

Jun 20, 2018, 03:01 PM IST

मुंबई | प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचे संकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 02:52 PM IST

सांगलीत भाजपला राष्ट्रवादीचा जोरदार धक्का, यांनी केला प्रवेश

राष्ट्रवादीचा सांगली महापालिकेत भाजपला जोरदार धक्का 

Jun 16, 2018, 06:13 PM IST

नाशिक | सुटकेनंतर छगन भुजबळ पुन्हा स्वगृही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 09:00 PM IST