ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार?
मराठा समाजाला आरक्षण देताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शब्द वापरण्यास ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय. हा शब्द वापरल्यानं मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा प्राप्त होतो आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी भीती ओबीसी समाजाला आहे.
Nov 29, 2018, 10:54 PM ISTमराठा समाजाला आरक्षण, ऐतिहासिक घटना - राणे
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण विधेयकाला मंजुरी ही ऐतिहासिक घटना असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.
Nov 29, 2018, 10:00 PM ISTमध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
Nov 27, 2018, 11:07 PM ISTराष्ट्रवादीची खेळी, एकाचवेळी काँग्रेस, शिवसेनेला धक्का देण्याचा इरादा
राष्ट्रवादी काँग्रेसने कोकणातील आपली पकड मजबुत करण्यासाठी नवी खेळी केली आहे.
Nov 21, 2018, 06:24 PM ISTमहापालिकेचा अजब कारभार, मृत व्यक्तीला सेवेत घेण्याचा ठराव मंजूर
चक्क मृत व्यक्तीला पुन्हा महापालिका सेवेत घेण्याचा ठराव कोल्हापूर महापालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला.
Nov 20, 2018, 10:06 PM ISTभाजपचा शिवसेनेला थेट इशारा, तर आमचे उमेदवार तयार आहेत - मुख्यमंत्री
युतीचे कसले काय? शिवसेनेनंतर आता भाजपने शिवसेनेला कडक शब्दात इशारा दिलाय.
Nov 3, 2018, 09:56 PM IST'अजितदादांच्या दारात पोलीस, केव्हाही अटक होऊ शकते?'
ज्यांनी सिंचन घोटाळा केला त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कधीही अटक होऊ शकते.
Nov 3, 2018, 09:31 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादी जागा वाटप चर्चेचं घोडं अडलं
काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाची परिस्थिती जैसे थे आहे. आज दोन्ही पक्षांच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक झाली.
Nov 2, 2018, 06:52 PM ISTभाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा
भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.
Nov 1, 2018, 05:48 PM IST'मोदींनी पटेल यांचे विचार अंमलात आणले तर स्मारकाचे सार्थक होईल'
सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची गरज मोदींना वाटावी यातूनच काँग्रेसचे विचार किती महत्वाचे आहेत, याची प्रचिती यावी, असा टोला पवार यांनी हाणला.
Oct 31, 2018, 10:54 PM ISTभाजप - शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचे असेल तर...। पाहा काय म्हणालेत अजित पवार
भाजप आणि शिवसेनेला सत्तेवर दूर ठेवायचं असेल तर...
Oct 27, 2018, 06:09 PM ISTशरद पवार - भाजपचे दानवे एकाच मंचावर, चर्चेला उधाण
शरद पवार आणि भाजपचे रावसाहेब दानवे एकाच मंचावर.
Oct 25, 2018, 10:24 PM ISTअजित पवार यांनी युती सरकारचा 'बाप' काढला?
अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Oct 20, 2018, 08:28 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीचे स्पष्ट संकेत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Oct 12, 2018, 10:02 PM ISTराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरु
Oct 12, 2018, 02:09 PM IST