शरद पवार - मायावतींची बैठक... नेमकं काय शिजतंय?
आता परिस्थिती बदलली असल्याचं बसपा नेत्यांनी म्हटलंय.
Jul 27, 2018, 01:14 PM IST..तर हुडकून काढू आणि अधिकाऱ्यांचा हिशेब करू: जयंत पाटील
मराठा समाजाला आश्वासन देऊन, फसवलं म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला जाऊ शकत नसल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
Jul 23, 2018, 12:29 PM ISTछगन भुजबळांनी दिल्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शन शिबिरात छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
Jul 21, 2018, 08:09 PM ISTमोदी सरकार अविश्वास ठराव, सुप्रिया सुळे यांचे मौन
अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मौन बाळगल्याचे पाहायला मिळाले.
Jul 21, 2018, 05:41 PM ISTमुंबई । छगन भुजबळांनी दिल्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 21, 2018, 04:01 PM ISTदूध दरवाढ आंदोलन: सरकारच्या कथनी व करणीत फरक - अजित पवार
सरकारच्या कथनी व करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटले, असेही अजित पवार म्हणाले.
Jul 16, 2018, 01:16 PM ISTविधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध
मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती.
Jul 9, 2018, 11:55 AM ISTविठ्ठलाचे दर्शन घेतो पण, या घटनेची प्रसिद्धी आवडत नाही: शरद पवार
पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.
Jul 9, 2018, 10:39 AM ISTपुणे | विठ्ठलाचे दर्शन घेतो पण, या घटनेची प्रसिद्धी आवडत नाही - शरद पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 9, 2018, 09:51 AM ISTविधानपरिषदेसाठीच्या ११ जागांची निवडणूक अखेर बिनविरोध
विधानपरिषदच्या निवडणुकीसाठी ९ जुलै म्हणजे सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस आहे.
Jul 8, 2018, 08:22 AM ISTअजित पवार होतायेत ट्रोल...पाहा काय आहे कारण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना सध्या नेटिझन्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
Jul 5, 2018, 09:39 PM ISTडी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याची मागणी
सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमातून आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावरील धडा काढून टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केलीय.
Jul 4, 2018, 09:29 PM IST'आत्ताच सावकार व्हा! प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील'
सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आला आहे.
Jul 4, 2018, 09:10 AM ISTसांगलीत महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी
सर्व उमेदवार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीचा एका उमेदवार तर बैलगाडयातून मोठ्या मिरवणुकीत मुलाखतीसाठी आला होता.
Jul 2, 2018, 08:54 AM IST