जनसंघर्ष यात्रा : निवडणुकीत भाजपला घेरण्याची काँग्रेसची तयारी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रेचं आयोजन ३१ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.
Sep 3, 2018, 10:23 PM ISTकामाला लागा! मोठ्या वक्तव्यातून पवारांकडून कार्यकर्त्यांना संकेत
पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली.
Aug 28, 2018, 01:52 PM ISTउद्धव ठाकरे, छगन भुजबळ यांच्यात खासगी सोहळ्यात भेट
भुजबळ ठाकरे यांच्यात बराचवेळ चर्चा रंगली.
Aug 28, 2018, 12:19 PM ISTपवारांवर उद्धव यांची टीका, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर घोषणाबाजी केली.
Aug 14, 2018, 06:44 PM IST'सनातन' ला राजाश्रय, या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? – नवाब मलिक
सनातनला गोवा व महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय आहे. या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे? सरकारने आता हा विषय गांभार्याने घ्यावा व या संस्थेवर तात्काळ बंदी आणावी. - राष्ट्रवादी
Aug 10, 2018, 07:01 PM ISTराज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणांचं नाव आघाडीवर
महाराष्ट्राला मिळणार राज्यसभेचं उपसभापती पद ?
Aug 7, 2018, 01:18 PM ISTपाकिस्तानच्या जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी : शरद पवार
भारत - पाकिस्तान संबंधाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलेय.
Aug 4, 2018, 11:42 PM ISTपिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव
या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला
Aug 4, 2018, 12:48 PM IST'सांगलीत राष्ट्रवादी-काँग्रेसने भ्रष्ट कारभारी बदलले नाहीत'
भाजपच्या विकासावर लोकांचा विश्वास असल्यामुळे बहुमत मिळत असल्याचं भाजप खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं.
Aug 3, 2018, 04:30 PM ISTसांगली महापालिका निवडणुकीत काळ्या जादूची चलती
१ ऑगस्टला होणाऱ्या मतदानापुर्वी नागरिकांना काळ्या जादूद्वारे आपल्याकडे खेचण्यासाठी हा प्रकार घडल्याने खळखळ माजली आहे.
Jul 31, 2018, 02:31 PM ISTमराठा आरक्षण: सोलापूरमध्ये बंदला हिंसक वळण
लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे
Jul 30, 2018, 01:16 PM ISTमराठा आरक्षण: सोलापूरमध्ये कडकडीत बंद
आज सोलापूरसह नंदुरबार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बंद पुकारण्यात आलाय.
Jul 30, 2018, 11:25 AM ISTमराठा आरक्षण: नंदुरबारमध्ये कडकडीत बंद
शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Jul 30, 2018, 11:20 AM ISTमराठा आरक्षण: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने बोलावली बैठक
मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.
Jul 30, 2018, 08:21 AM ISTमराठा आरक्षण: शिवसेना आमदारांची 'मातोश्री'वर बैठक
मराठा आरक्षणासाठी आज सर्वच पक्षांनी बैठकांचं आयोजन केलंय.
Jul 30, 2018, 08:09 AM IST