मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका आहे : पवार
राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण लागू केले आहे. मात्र, हे मराठा आरक्षण न्यायालयात किती टिकेल, याबाबत शंका पवार यांनी व्यक्त केलेय.
Dec 25, 2018, 06:33 PM ISTसाताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन
उदघाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
Dec 23, 2018, 02:26 PM ISTसाताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन
साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचं आंदोलन
Dec 23, 2018, 02:25 PM ISTमुंबई | राष्ट्रवादीनं पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला
मुंबई | राष्ट्रवादीनं पुण्याच्या जागेचा हट्ट सोडला
NCP Chief Sharad PawarNot To Fight Election.
पुण्याच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने सोडला, कॉंग्रेसला जागा राखण्यात यश
शरद पवारांनी पुण्याच्या या जागेतून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांची ईच्छा होती.
Dec 21, 2018, 03:35 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची 'त्या' आठ जागांबाबत पुन्हा बोलणी
लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील थांबलेली चर्चा उद्यापासून सुरू होत आहे.
Dec 18, 2018, 09:12 PM ISTनिवेदिता माने यांच्या आरोपात तथ्य नाही, राष्ट्रवादीने सगळे दिले - अजित पवार
निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीवर जो आरोप केला त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलेय.
Dec 15, 2018, 06:06 PM ISTशिवसेनेचा राष्ट्रवादीला दे धक्का, निवेदिता माने सेनेत दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निवेदिता यांनी सेनेत प्रवेश केला.
Dec 15, 2018, 05:08 PM ISTराष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत
निवेदिता माने आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार
Dec 15, 2018, 01:19 PM ISTबीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवली - पंकजा मुंडे
गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवलं.ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा टोला.
Dec 12, 2018, 06:38 PM ISTधुळ्यात भाजपाची जोरदार मुसंडी, अनिल गोटेंची जादू दिसेनाशी
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपासाठी हा विजय महत्वाचा मानला जात आहे, कारण भाजपाचे
Dec 10, 2018, 12:20 PM ISTभाजप आमदार अपूर्व हिरे आणि प्रशांत हिरे पुन्हा राष्ट्रवादीत
नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का
Dec 6, 2018, 06:52 PM IST