राज्य आंधारात, कोळसा मात्र राजस्थान, मध्यप्रदेशात - राष्ट्रवादी
महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा निवडणुकी जाहीर झाल्यांने त्या राज्यांना दिला जात असल्याचा आरोप.
Oct 11, 2018, 10:14 PM ISTलोकसभा उमेदवारीवरून उदयनराजेंचं थेट राष्ट्रवादीला आव्हान
मात्र साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं.
Oct 9, 2018, 09:17 PM ISTउदयनराजे भोसले नाराज, आता माझी भागली!
लोकांना वाटत असेन तरच मी उभा राहीन, अन्यथा बस्स झालं.- उदयनराजे भोसले
Oct 9, 2018, 09:07 PM IST'शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळत नाही आणि यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं'
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलं.
Oct 9, 2018, 07:22 PM ISTखासदार उद्यनराजे भोसले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, राष्ट्रवादीला दे धक्का?
उद्यनराजेंना वेगवेगळ्या पक्षांमधून ऑफर
Oct 9, 2018, 12:36 PM ISTउदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का?
आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का, याची चर्चा पुन्हा सुरू
Oct 4, 2018, 09:38 PM ISTभास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस, शिवसेना-भाजपला जास्त काळजी
आमदार भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्या महिनाभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची.
Oct 3, 2018, 06:10 PM ISTराष्ट्रवादीचे दोन बडे पदाधिकारी आंदोलनादरम्यान भिडलेत
आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे दोन मातब्बर पदाधिकारी आपापसात भिडले.
Oct 2, 2018, 07:24 PM ISTराष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात चक्क बॅंक दरोड्यातील आरोपी
आरोपी थेट शरद पवार यांच्या भेटीला
Sep 30, 2018, 05:43 PM ISTपवारांची कोणाला क्लिनचिट नाही, अन्वर यांची समजूत काढू - भुजबळ
'तारिक अन्वर यांचा काहीतरी गैरसमज झाला असावा, समजूत काढू'
Sep 29, 2018, 06:00 PM ISTराफेल आणि मोदींची बाजू : गोंधळाचं राजकारण निर्माण करण्यात पवारांची हातोटी - शिवसेना
भाजपला सल्ला देताना महिनाभराने पवारांचं खरं मत बाहेर येईल.
Sep 29, 2018, 05:26 PM ISTमोदी, भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही - राष्ट्रवादी
राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.
Sep 28, 2018, 09:41 PM ISTराष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या तारिक अन्वर यांना पटेल यांनी सुनावले
तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पवारांचे जवळचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांना जोरदार टोला लगावलाय.
Sep 28, 2018, 05:32 PM ISTउदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला कोणाचा विरोध नाही : शरद पवार
खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला साताऱ्यातून कोणाचा विरोध आहे का? पाहा काय म्हणाले पवार.
Sep 25, 2018, 07:34 PM ISTराम मंदिरबाबत भागवतांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे - पवार
राम मंदिरबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे आहे.
Sep 21, 2018, 06:11 PM IST