रशिया

चीन, पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी भारत घेणार एस-400 'ट्रायम्फ'

आपल्या एअरस्पेसची सुरक्षा वाढविण्यासाठी भारत लवकरच चीन आणि पाकिस्तानसमोर मोठं आव्हान निर्माण करणार आहे. भारत रशियाकडून नव्या जनरेशनचं एस-400 'ट्रायम्फ' एअर डिफेंस मिसाइल सिस्टम विकत घेण्याच्या तयारीत आहे.

Oct 15, 2015, 08:49 PM IST

रशियाचा सीरियामध्ये आतापर्यंत मोठा जोरदार हवाई हल्ला

सिरियात आजपर्यंत सर्वात मोठा हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियाने केलाय. याचवेळी जिहादींनी हल्ल्याला उत्तर देताना दमिश्क येथील रशियाच्या दुतावार कार्यालयावल रॉकेटने हल्ला चढविला.

Oct 14, 2015, 10:22 AM IST

व्हिडिओ: एका रात्रीची 'अग्नीवर्षा', ३०० दहशतवादी ठार

रशियाकडून इसिसचा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ला सुरू आहे. सीरियामध्ये हवाई हल्ल्यात २४ तासांमध्ये तब्बल ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. 

Oct 11, 2015, 10:26 PM IST

रशियाच्या चॅनलने म्हटले सिरीयावर बॉम्ब टाकण्यासाठी हा चांगला मौसम

 रशियाच्या एका सरकारी चॅनलने दावा केला की सिरीयावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी हा चांगला मौसम असल्याची काळजी घेण्यात आली होती. सरकारी चॅनल 'रोसियन २४' ने सिरीयावर रशियाच्या हल्लाचे कव्हरेज करताना म्हटले आहे. 

Oct 6, 2015, 08:49 PM IST

आठव्या मजल्याच्या खिडकीवर चढला ३ वर्षाचा चिमुरडा, व्हिडिओ वायरल

रशियाच्या शेल्याबिंस्क शहरातील हा व्हिडिओ सध्या जगभरात वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा आपल्या घराच्या खिडकीच्या काठावर उभा आहे. तो ही आठव्या मजल्यावर... खिडकीला धरून विविध करामती तो करतोय. हे दृश्य पाहून आपला प्राण कंठाशी येईल.

Oct 4, 2015, 01:42 PM IST

ISISच्या मुख्यालयावर रशियाचा बॉम्बहल्ला, व्हिडिओ इंटरनेटवर वायरल

सीरियामधील इसिसच्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केल्याचा रशियाचा दावा आहे. तसा व्हिडिओ यूट्यूबवर वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये Ildib मधील दहशतवाद्यांचं ठिकाणं पूर्णपणे बेचिराख झालेलं दिसतंय. 

Oct 4, 2015, 12:14 PM IST

'इसिस'ला नेस्तनाबूत करण्यासाठी रशिया सज्ज! अमेरिकेची गरज नाही...

संपूर्ण जग शांत असेल तर एक आवाजदेखील खूप शक्तीशाली ठरते, हे वक्तव्य केलं होतं पाकिस्तानची मुलगी आणि नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिनं... असाच शक्तीशाली आवाज आता दिसतोय तो 'रशियाचा'...

Sep 26, 2015, 08:13 PM IST

२३ जणांची हत्या करून शवाचे लचके तोडणाऱ्या नरभक्षी महिलेला अटक

रशियाच्या एका महिलेवर तब्बल २३ लोकांची क्रूरतेनं हत्या करून त्यांच्या मृत शरीरावर ताव मारण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 

Aug 12, 2015, 04:55 PM IST

व्हिडिओ: तीन चिमुकल्यांना कारनं चिरडलं

आपल्याला विचलित करणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रशियाच्या मॉस्को इथं एका अपघातात दोन चिमुरड्यांचा बळी गेलाय. कारनं रस्ता ओलांडणाऱ्या तीन चिमुरड्यांना चिरडलं. हा संपूर्ण अपघात कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झालाय. 

Jul 29, 2015, 05:29 PM IST

VIDEO : मराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ

सध्या, सोशल वेबसाईटवर काही मराठी तरुणांचा रशियात शूट झालेला एक व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय. 

Jul 24, 2015, 05:37 PM IST

मराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ

मराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ

Jul 24, 2015, 05:27 PM IST

'सेल्फी' काढा पण सांभाळून, सरकारचं आवाहन

सेल्फीचं फॅड तरुण-तरुणींनींमध्ये किती वेगानं शिरलंय याचा अंदाज गेल्या काही दिवसांतील सेल्फी दुर्घटनांवर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल. त्याचमुळे, आता सरकारलाच या प्रश्नावर पुढाकार घ्यावा लागतोय. 

Jul 15, 2015, 04:06 PM IST