व्हिडिओ: एका रात्रीची 'अग्नीवर्षा', ३०० दहशतवादी ठार

रशियाकडून इसिसचा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ला सुरू आहे. सीरियामध्ये हवाई हल्ल्यात २४ तासांमध्ये तब्बल ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. 

Updated: Oct 11, 2015, 10:26 PM IST
व्हिडिओ: एका रात्रीची 'अग्नीवर्षा', ३०० दहशतवादी ठार title=

नवी दिल्ली: रशियाकडून इसिसचा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ला सुरू आहे. सीरियामध्ये हवाई हल्ल्यात २४ तासांमध्ये तब्बल ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. 

पाहा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.