रशिया

अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता

रशियानं पाठवलेलं एम-२७एम अवकाशयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. रशियानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे हे अवकाशयान सोडलं होतं, मात्र यात २४ तासांतच तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाशातच भरकटलेले हे यान झपाटय़ाने पृथ्वीकडे परतत असून कोसळण्याच्या मार्गावर आहे. 

Apr 30, 2015, 10:04 AM IST

रशियात जहाज बुडाल्याने ५४ जणाना जलसमाधी

रशियाचे एक मासेमारी करणारे जहाज समुद्रात बुडाले. यामध्ये ५४ जणांना जलसमाधी मिळाली. या जहाजावर १३२ लोक होते.

Apr 2, 2015, 10:05 PM IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन १० दिवसांपासून बेपत्ता

जगातल्या शक्तिशाली देशांपैकी एक अशी रशियाची ओळख आहे. याच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. गेल्या सात दिवसांत व्लादिमीर पुतिन यांचे अनेक कार्यक्रम पूर्वनियोजित होते. मात्र त्यापैकी कुठल्याच कार्यक्रमाला पुतिन हजर राहू शकले नाहीत.

Mar 15, 2015, 12:51 PM IST

पळ काढणाऱ्या रशियन मालवाहू जहाजाला तटरक्षक दलानं अडवलं

फिल्मी स्टाइल पाठलाग करून तटरक्षक दलाच्या गस्ती नौकेनं खोल समुद्रात रशियाच्या मालवाहू जहाजाला परत मुंबई बंदराकडे फिरण्यास भाग पाडलं. हे सगळं थरार नाट्य घडलं १७ तारखेला सकाळी मुंबई बंदरापासून सुमारे १५० किमी अंतरावर खोल समुद्रात घडलं.

Feb 18, 2015, 12:19 PM IST

रशियाच्या मालवाहू जहाजाचा 11 तास फिल्म पाठलाग

रशियाच्या मालवाहू जहाजाचा 11 तास फिल्म पाठलाग

Feb 18, 2015, 11:14 AM IST

पृथ्वीवरील सर्वात गारठलेले गाव, तापमान -७१ अंश

पृथ्वीवरील सर्वात गारठलेले गाव, तापमान -७१ अंश

Dec 25, 2014, 10:12 PM IST

रशिया - भारत नवे करार पर्व, रशिया उभारणार १२ अणुभट्टय़ा

 भारताचा पारंपरिक मित्र रशियाने २० करारांवर सह्या केल्या आहेत. भारत रशियाच्या मदतीने १२ अणुभट्ट्या बांधणार आहे.

Dec 12, 2014, 04:25 PM IST

‘मॅग्नेट बॉय’... भेटा एका रिअल सुपरहिरोला!

सैबेरियातील एका मुलाला पाहून एका कॉमिकमधला व्हिलन ‘मॅग्नेटो’ याची आठवण नक्कीच होतेय... ‘मॅग्नेटो’चं वैशिष्टयं म्हणजे, कोणतीही वस्तू चुंबकीय बलानं आपल्याकडे तो आकर्षित करून घ्यायचा... आणि हेच वैशिष्ट्यं या ‘रिअल सुपरहिरो’तही दिसून येतंय.

Nov 20, 2014, 10:37 PM IST

पॉर्न स्टारवर सामूहिक बलात्कार, वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

रशियाच्या एका प्रसिद्ध पॉर्न स्टारवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना समोर आलीय. एका सिनेमावर चर्चा करण्याच्या निमित्तानं या पॉर्न स्टारला आरोपींनी बोलावून घेतलं होतं.

Nov 6, 2014, 06:03 PM IST

MH-17 विमान अपघात : रशिया समर्थक बंडखोर जबाबदार- ओबामा

मलेशिया एअरलाईन्सचे MH-17 हे बोइंग प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडणाऱ्या रशिया समर्थक बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचा पाठिंबा असल्याचे, ओबामा म्हणालेत.

Jul 19, 2014, 10:19 AM IST