अखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल
खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
Nov 16, 2013, 10:43 PM ISTपुतीन यांनी दिले मनमोहन सिंग यांना तीन स्पेशल गिफ्ट
सध्या मॉस्कोमध्ये कडाक्याची थंडी आहे, अशात पंतप्रधान मनमोहन सिंग दोन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहे. या थंडीच्या वातावरणात भारत-रशिया संबंधातील उब अजूनही कायम आहे.
Oct 22, 2013, 04:38 PM ISTरशियातील लाईव्ह बॉम्बस्फोट कॅमेऱ्यात कैद
कॅमेऱ्यात कैद झालाय बॉम्बस्फोटा सारखा आत्मघाती हल्ला. हा हल्ला झालाय रशियात. रशियातील वोल्गोग्रँड शहरात एका बस मध्ये हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.
Oct 22, 2013, 11:43 AM ISTशिक्षक दिन... भारतातला आणि जगभरातला!
`गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।`
सीरियावर कारवाई केल्यास खबरदार- पुतिन यांची चेतावनी
सीरियावर एकहाती कारवाई विरोधात रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतिन यांनी पश्चिमी राष्ट्रांना चेतावनी दिलीय. मात्र त्याचबरोबर दमिश्कनं जर आपल्या नागरिकांवर विषारी गॅसचा वापर केला असेल, तर त्यांच्याविरोधत सैनिकी कारवाईला आपण पाठिंबा देऊ, असंही पुतिन यांनी स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 03:57 PM ISTस्नोडेन व्हेनेझुएलाला आश्रय घेण्यास तयार?
अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड केल्याप्रकरणी तसंच अनेक गोपनीय दस्तावेज जाहीर करणारा स्नोडेन अखेर व्हेनेझुएलामध्ये राजनैतिक शरण जायला तयार झालाय अशी माहिती रशियन संसदेने पुरवलीय.
Jul 10, 2013, 02:47 PM ISTस्नोडेनची भारतासह २० देशांकडे अभयाची याचना!
अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेनला ताब्यात घेण्यासाठी अमेरिका हरएक प्रयत्न करतेय. त्यामुळे भेदरलेल्या स्नोडेननं भारतासह २० देशांकडे मदतीची याचना केलीय.
Jul 2, 2013, 03:16 PM ISTहिटलरच्या सहकाऱ्याच्या डायरीत काय दडलंय?
जर्मनीचा हुकुमशहा अडॉल्फ हिटलर हा वादग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची डायरी सापडलेय. या डायरीत काय दडलंय, याची तपासणी करण्यासाठी डायरी हस्तगत करण्यात आलेय.
Jun 11, 2013, 03:55 PM ISTसोन्याहून ४० पट महाग उल्कापिंड
मध्य रशियात शुक्रवारी पडलेल्या उल्का पिंडाचे तुकडे सोन्यापेक्षा ४० पट महाग आहे. शुक्रवारी पडलेल्या उल्कापिंडाचे ५० तुकडे सापडल्याचा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
Feb 19, 2013, 07:15 PM IST`त्या` उल्केच्या तुकड्यांचा शोध...
रशियाच्या यूराल पर्वताला टक्कर देऊन एक तीव्र तरंग निर्माण करणाऱ्या उल्कापिंडेच्या तुकड्याचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. या उल्कापातात जवळपास १२०० लोकांना जखमी केलं होतं तर हजारो घरांची पडझडही झाली होती.
Feb 19, 2013, 02:03 PM IST‘ती उल्का नव्हतीच; अमेरिकेनं केलं हत्यार परिक्षण’
वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील संसदेचे सभासद ब्लादिमीर जिरनोवस्की यांनी ‘रशियावर उल्कावर्षाव झालाच नव्हता, तर अमेरिकेनं केलेल्या स्फोटक हत्यारांच्या परिक्षणांचा परिणाम म्हणून रशियावर संकट कोसळलं’ असं म्हटलंय.
Feb 16, 2013, 03:07 PM ISTरशियात स्फोटानंतर उल्कापात, ४०० जण जखमी
मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन उल्कापात झाला. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
Feb 15, 2013, 03:46 PM ISTरशियात पुराचा तडाखा, १५० जणांचा बळी
रशियात जोरदार पाऊस झाल्याने पुराने थैमान घातले. आतापर्यंत १५०लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. दक्षिण भागतील क्रेसनोडर भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळॆ अनेक जण वाहून गेलेत.या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
Jul 8, 2012, 08:21 PM ISTअमेरिकेच्या इराण कारवाईवर 'ब्रिक्स’ची चिंता
अमेरिकेचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून परिस्थिती अधिकाधिक चिघळत चालली असल्याबद्दल चिंता व्यक्त करून भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) या देशांनी, इराणविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईचे भीषण परिणाम होतील, असा गंभीर इशारा दिला आहे.
Mar 30, 2012, 11:57 AM ISTलवकरच ब्रिक्स बँकेची स्थापना
स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासंदर्भात दोन करार या परिषदेत झाले. तसंच ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सूविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी संयुक्त विकास बँकेची स्थापना करण्यावर एकमत झालं. बॅकेच्या स्थापनेसाठी कृती गटाची बांधणी करण्यात येणार आहे.
Mar 29, 2012, 09:00 PM IST