मुंबईत तिसऱ्या दिवशी राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2015, 09:59 PM ISTमुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली.
Mar 10, 2015, 10:30 PM ISTआरे कॉलनी विकास : मुंबई महापालिकेच्या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2015, 09:47 AM ISTमुंबई अर्थसंकल्पात वाढ, स्मार्ट सीटीबरोबर सिमेंटचे रस्ते
मुंबईकरांना पालिकेने स्मार्ट सीटीचे स्वप्न दाखविले आहे. त्याचबरोबर शहरात सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर कराचा बोजा टाकण्याचा इरादा पालिकेने या अर्थसंकल्पात स्पष्ट केलाय. तर पालिकेच्या शाळा हायटेक करण्यासाठी संगणकीय लॅब आणि विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा संकल्प सोडण्यात आलाय. यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त तरतूद केल्याने अर्थसंकल्पात वाढ झालेली आहे.
Feb 4, 2015, 07:03 PM ISTअभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मुंबई पालिकेची उधळपट्टी
मुंबई महापालिकेच्या उधळपट्टीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. अभ्यास दौ-याच्या नावाखाली सर्व गटनेत्यांनी तुर्कस्तानची भ्रमंती केल्यानंतर इतर समितींच्या सदस्यांना देशांतर्गत दौ-यांची परवनागी देण्यात आली आहे.
Jan 15, 2015, 01:21 PM ISTमुंबई पालिकेत मनसे-भाजपात जोरदार शाब्दीक चकमक
मुंबई महानगर पालिकेच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. काही वेळ सभागृहाचे कामकाज थांबविण्यात आले.
Nov 26, 2014, 04:50 PM ISTशाळा तोडण्यासाठी 'गुगल मॅप', बीएमसीचे अकलेचे तारेे
शाळा तोडण्यासाठी 'गुगल मॅप', बीएमसीचे अकलेचे तारेे
Nov 22, 2014, 09:33 PM ISTमोडकसागर धरणात 9 कोटींचं ‘लेक टॅपिंग’!
मुंबई महापालिका आज मोडकसागरमध्ये लेक टॅपिंग करणार आहे. या लेक टॅपिंगमुळं कार्यरत होणाऱ्या बोगद्यामुळं पाणीटंचाईच्या काळात धरणातील मृतसाठाही वापरता येणं शक्य होणार आहे. या प्रयोगावर नऊ कोटी रुपये खर्च होतोय.
Sep 3, 2014, 11:29 AM ISTराज ठाकरेंचे मुंबई पालिकेला खडेबोल
Jul 29, 2014, 09:45 AM ISTमुंबई पालिकेत प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील "प्रयोगशाळा सहाय्यक" या संवर्गातील सध्या रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. एकूण पाच पदे रिक्त आहेत.
Jul 26, 2014, 03:42 PM ISTअधिकाऱ्यांची खाबूगिरी; 'बीएमसी'च्या फेरीवाल सर्व्हेक्षणाचा बोजवारा
Jul 25, 2014, 09:17 AM ISTमुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत व प्रसुतिगृहे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
Jul 12, 2014, 09:28 PM ISTमुंबई पालिकेकडे श्वानगृहासाठी पैसेच नाहीत
हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस झालीय.
Jun 28, 2014, 05:46 PM ISTकॅम्पाकोलात दुस-या दिवशीही पालिकेची कारवाई
कॅम्पाकोलामध्ये दुस-या दिवशीही महापालिकेची कारवाई सुरू आहे. काल वीजेची 55, पाण्याचे 3 तर गॅसचे 14 कनेक्शन तोडल्यानंतर आज उर्वरित घरांचे कनेक्शन तोडण्याचं काम सुरू आहे.
Jun 24, 2014, 07:03 PM ISTकॅम्पाकोलावासियांना पालिकेची नोटीस, फक्त दोन दिवस
कॅम्पाकोलावासियांना घरं रिकामी करण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरलेत. 12 जूनपर्यंत घरं रिकामी करण्याची नोटीस मुंबई महापालिकेनं कॅम्पाकोलावासिय़ांना बजावली आहे.
Jun 11, 2014, 08:00 AM IST