एमआरआय मशिन घोटाळा: कारवाई कधी?
मुंबई महापालिकेत एमआरआय मशीन खरेदीत घोटाळयाची बातमी ‘झी 24 तास’वर दाखवल्यावर महापालिकेनं त्याची दखल घेतली आहे. महापालिकेनं 80 कोटीच्या नवीन वैद्यकीय साहित्याची MRP किंमत तपासूनच व्यवहार करावा, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी केलीय.
Jun 19, 2012, 11:49 AM ISTमान्सून ऑडिट
अखेर मान्सून राज्यात दाखल झालाय आणि लवकरच तो मुंबईतही धडक देणार आहे. पण मान्सूनचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकेनं काय तयारी केलीय? जे दावे पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येतायत, त्यात तथ्य आहे का? मुंबईत २६ जुलैसारखा पाऊस झाला तर? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात ‘मान्सून ऑडिट’मधून...
Jun 7, 2012, 08:39 AM ISTमहापौरांची चमकोगिरी...
मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी गोरेगाव ते सीएसटी असा आज रेल्वेप्रवास केला. नागरिकांनी मात्र महापौरांच्या या चमकोगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
May 25, 2012, 04:17 PM ISTपालिका अधिकाऱ्यांवर वचक कुणाचा?
शिवसेनाकार्याध्यक्ष उध्दव ठाकरे मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेत आहेत. मात्र चुनाभट्टीचा नाला सोमय्या महाविघालयानं बुजवल्याचं उघड झालयं. हे वारंवार पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यावर कारवाई कधी होणार यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
May 17, 2012, 09:33 PM ISTसचिनला मुंबईसाठी वेळ आहे का?
सचिनकडे मुंबईसाठी वेळ नसल्याची खंत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केलीय. महाराष्ट्र दिनीनिमीत्त मुंबईच्या अठरा माजी महापौरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
May 1, 2012, 01:03 PM ISTमुंबई पालिकेचे बजेट, पाणी, वीज महाग?
मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
Mar 20, 2012, 01:13 PM ISTशिवसेनेचे सुनील प्रभू मुंबईचे महापौर
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे सुनील प्रभू यांची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे सुनील मोरे यांचा पराभव केला. अपक्षांच्या मदतीनं प्रभू यांनी बहुमताची मॅजिक फिगर गाठली.
Mar 9, 2012, 03:28 PM ISTआज ठरणार मुंबईचे महापौर
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीची निवडणूक आज होत आहे. महायुती ११४ या मॅजिक फिगरच्या जवळ असल्यानं शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित आहे.
Mar 9, 2012, 03:27 PM ISTबाळासाहेब उतरणार पालिका रणसंग्रामात
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेवर सेना-भाजपचा भगवा पुन्हा फडकविण्यासाठी आता या निवडणुकीच्या रणसंग्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेूब ठाकरे यांनी उडी घेतली आहे. खुद्द बाळासाहेब यांनी पालिका निवडणुकीचे रणशिंग फुकंले आहे.
Jan 18, 2012, 11:59 PM ISTमनपात आठ हजार कोटींची थकबाकी !
तब्बल २१ हजार कोटींच बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे तीन वर्षांत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स वसूलच झालेला नाही.
Jan 7, 2012, 10:25 PM ISTमुंबईतील नदीला डेब्रिजची 'मिठी'
मुंबईतील मिठी नदीजवळ साचलेले डेब्रिज काढा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने १0 दिवसा दिवसांची मुदत दिली आहे.
Dec 3, 2011, 03:39 AM ISTनगरसेवक की पाणी माफिया?
मुंबई महापालिकेचा नगरसेवक एखादा पाणी माफीया असू शकतो असं भाकित पाणी हक्क समितीनं केलं. मसल पॉवर आणि मनी पॉवरच्या ताकदीवर पाणी माफीया पालिकेच्या सभागृहात दिसला तर त्यास सर्वपक्षच जबाबदार असतील, असा आरोपही पाणी हक्क समितीने केला.
Nov 29, 2011, 08:09 AM IST