मुंबई महानगरपालिका

'...हीच तत्परता पालिकेनं वेळीच दाखवली असती तर'

कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात १४ जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.  

Dec 30, 2017, 06:05 PM IST

पालिकेतल्या सत्तासंघर्षात मनसेची 'केविलवाणी' अवस्था

मुंबई महापालिकेमध्ये आज दिवसभर नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपासोबत सुरू असलेल्या सत्तासंघर्षात मनसेचे सात पैंकी सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं जोरदार दणका दिलाय. या राजकीय नाट्यात मनसेची अवस्था मात्र अत्यंत केविलवाणी झालीय.

Oct 13, 2017, 07:33 PM IST

अभिनेत्री राणी मुखर्जी अडचणीत

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. घरोघरी गणरायांच आगमन झालं आहे. मात्र, अभिनेत्री राणी मुखर्जी एका संकटात सापडली आहे. राणीच्या घरी बीएमसी अधिकारी नोटीस घेऊन दाखल झाले आहेत.

Aug 26, 2017, 07:23 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर नसल्याने उपसले संपाचे हत्यार

गेल्या चार पाच महिन्यांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे त्रासलेले बेस्ट कर्मचारी संप करायच्या पवित्र्यात असून, त्यासाठी मंगळवारी चक्क मतदान घेण्यात आले.

Jul 18, 2017, 07:58 PM IST

मुंबई भाजपात पालिकेच्या पार्किंग धोरणामुळे वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:48 PM IST

नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

Mar 14, 2017, 10:01 PM IST

नेतृत्वाचा विश्वास... महापालिकेत नवखे 'वाघ'

मुंबई महापालिकेचे महापौर ते विविध समित्यांचे होणाऱ्या अध्यक्षांची नावे पाहता ही सर्व नावे फारशी परिचयाची नसलेली दिसतात. शिवसेना नेतृत्वाने मुंबई महापालिकेचे पदाधिकारी नेमताना 'लो प्रोफाईल' नगरसेवकांना संधी दिल्याचं दिसून येतंय. शिवसेनेत अनेक दिग्गज आणि अनुभवी नगरसेवक असतानाही त्यांना डावलून अपेक्षित नसलेली नावे नेतृत्वाने समोर आणून आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Mar 14, 2017, 08:46 PM IST

महापौर निवडीनंतर उद्धव ठाकरे यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महापालिकेत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर, उपमहापौरांचं अभिनंदन केलं. 

Mar 8, 2017, 07:59 PM IST

महापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर

महापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर

Feb 28, 2017, 03:33 PM IST

महापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर

मुंबईच्या महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलीय. 

Feb 28, 2017, 12:43 PM IST

'कॉस्मोपोलिटीन' मुंबईत 'अमराठी' नगरसेवकांची वाढती संख्या

महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई 'कॉस्मोपोलिटीन' असल्याचा एक तोटा मराठी माणसाच्या नजरेसमोर येऊ लागला आहे आणि तो म्हणजे इथं अमराठी नगरसेवकांची वाढती संख्या... इथले उद्योगधंदे मराठी माणसाच्या हातात कधीच नव्हते, परंतु इथला राजकीय कारभार तरी मराठी हातांमध्ये होता. त्यालाच आता धक्के बसू लागलेत...

Feb 25, 2017, 09:20 PM IST

महापौर शिवसेनेचाच होणार - उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल, असा पुनरूच्चार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय.

Feb 25, 2017, 07:15 PM IST

भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस

Feb 25, 2017, 07:13 PM IST