मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती

 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत व प्रसुतिगृहे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 

Updated: Jul 12, 2014, 09:45 PM IST
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती title=

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत व प्रसुतिगृहे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 

भरतीसाठी उमेदवारांनी  दि. 21, 22, 23 आणि 24 जुलै 2014 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 4.30 वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आणि 25, 26, 27 जुलै 2014 रोजी  सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 4.30 वाजता बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर मान्यताप्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी वेळ आहे. अ,ब, क मधील उमेदवारांसाठी कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी, मुंबई 400 011 येथे उपस्थित राहण्याचे कळविले आहे.

जाहिरात पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.