भाजपा कधीच सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही - फडणवीस
भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेत केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणार नाही आणि ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.
Feb 25, 2017, 05:34 PM IST...त्याच 'बेहरामपाड्यात' सेनेनं फडकावला भगवा
मुंबई : नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या रणसंग्रामात शिवसेनेनं सर्वात जास्त जागा मिळवत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्यात. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे, हिंदूत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेनं मुस्लिमबहुल वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बेहहरामपाड्यात'ही भगवा फडकावलाय.
Feb 24, 2017, 10:42 PM IST'माझ्याच पक्षाच्या लोकांनी मला हरवण्याचे प्रयत्न केले'
आपल्याच पक्षातील लोकांनी जाणून-बुजून आपल्याला हरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय.
Feb 22, 2017, 12:27 AM ISTशिवसेनेसोबतच्या युतीबाबत मनसेची सूचक प्रतिक्रिया
मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती झाली नाही तर मनसेबरोबर शिवसेना जाणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Jan 25, 2017, 10:42 PM ISTयुतीसाठी पहिली बैठक झाली, आता मुख्यमंत्री-उद्धव भेटणार
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीसंदर्भात चर्चेला सुरूवात झालीय.
Jan 16, 2017, 10:08 PM ISTमुंबई पालिकेत तब्बल ५० कोटींचा टॅब घोटाळा, उच्च न्यायालयाने फटकारले
महापालिकेतल्या टॅब घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिका अधिका-यांना फटकारले. चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत. विद्यार्थ्यांना दिलेले 10 हजार टॅब बंदच असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे चौकशीत पुढे काय येते याकडे लक्ष लागले आहे.
Jan 6, 2017, 09:14 PM ISTमुंबईत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षेचं उद्घाटन
मुंबईत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षेचं उद्घाटन
Nov 29, 2016, 06:48 PM ISTघोटाळ्यात अडकलेले करणार मुंबईतल्या रस्त्यांची कामं
रस्ते घोटाळ्यात सहभागी असलेल्या 16 कंत्राटदारांकडूनच उर्वरित रस्त्यांची कामं करून घेण्याचा धक्कादायक निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.
Nov 24, 2016, 04:59 PM ISTनोटा बंदीवरुन मुंबई पालिकेत भाजप - काँग्रेसमध्ये खडाजंगी
पाचशे, हजार रूपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद ठरवल्याचा मुद्दा मुंबई महापालिकेच्या सभागृहातही गाजला.
Nov 18, 2016, 11:28 PM ISTमुंबई महानगरपालिकेत नोटाबंदीवरुन काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:29 PM ISTमुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा पालिकेच्या स्थायी समितीत गाजला
शहरातील खड्ड्यांचा मुद्दा आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही जोरदार गाजला. खड्ड्यांच्या विषयावर प्रशासन पूर्णपणे निरूत्तर झाल्याचं पाहायला मिळाले.
Oct 13, 2016, 05:15 PM ISTमुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेत बदल, अनेकांना धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2016, 09:14 AM ISTमुंबई महानगरपालिका प्रभाग रचना बदलाचा अनेकांना धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2016, 08:15 AM ISTसांडपाण्यावरुन मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले
मान्सूनमध्ये मुंबईतल्या सांडपाण्याच्या व्यवस्थेवरून मुंबई हायकोर्टाने पालिका प्रशासन आणि एमएमआरडीएला फटकारले.
Sep 22, 2016, 10:17 PM ISTकॉमेडियन कपिल शर्मा विरोधात तक्रार, अडचणीत वाढ
कपिल शर्माविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Sep 10, 2016, 03:30 PM IST