‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’
मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
Nov 14, 2014, 01:11 PM ISTहायकोर्टाचा निर्णय दुर्दैवी - विनायक मेटे
मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी निर्णय आहे, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलंय.
Nov 14, 2014, 12:38 PM ISTमराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण टिकायलाच हवं... आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. उच्च न्यायालयानं मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
Nov 14, 2014, 12:14 PM ISTमराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती; राणे समितीला चपराक
आज मुंबई उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. निवडणुका डोळ्यांसमोर असताना आघाडी सरकारनं घेतलेल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयांवर आक्षेप नोंदवलाय.
Nov 14, 2014, 12:02 PM ISTअरे हे काय? आता राणेंनी केली मुख्यमंत्र्यांची स्तुती!
कोल्हापुरात आज अखिल भारतीय मराठा महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. य़ा अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते विनोद तावडे उपस्थित होते. नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र आज हे दोन नेते शेजारी शेजारी बसले होते. या कार्यक्रमात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.
Aug 3, 2014, 10:00 PM ISTआता राणेंनी केली मुख्यमंत्र्यांची स्तुती!
Aug 3, 2014, 08:40 PM ISTमराठा, मुस्लिम आरक्षणाला मंजुरी
Jun 25, 2014, 10:08 PM ISTमराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे
मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.
Jun 13, 2014, 05:15 PM ISTमराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीची घाई
मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक व्हा, विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रश्न मार्गी लावून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करा, असे आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
May 10, 2014, 10:58 PM ISTअधिवेशनाचा शेवटचा दिवस मराठा आरक्षणाचा?
मराठा समाजाला आरक्षणाची बाब आता दृष्टीक्षेपात आली असून या संदर्भातील घोषणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येत्या २८ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2014, 11:25 PM ISTमराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार, मेटे-फडणवीस यांची भेट
भाजपने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची भेट झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवरून मराठा आरक्षणावरून राजकीय वादळ उठण्यास सुरूवात झाली आहे.
Oct 8, 2013, 02:35 PM ISTमराठा आरक्षणाचा राग, एसटीच दिली पेटवून
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. अहमदनगरमध्ये मराठा आरक्षण देण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी एसटीला टार्गेट केले. आपला राग एसटीवर काढून गाडीच पेटवून दिली.
Sep 4, 2013, 09:03 AM IST`जितेंद्र आव्हाडांनी शहाणपण शिकवू नये`
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आपल्याच पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर तोंडसूख घेतलंय.
Aug 24, 2013, 04:51 PM ISTभाजपाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
भाजपने मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं तावडे म्हणाले.
Aug 18, 2013, 05:08 PM ISTआरक्षणावरून पवारांचं घूमजाव, मराठा संघटनांचा विरोध!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केलाय. मराठ्यांसह समाजातील सगळ्याच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. ती मान्य नसल्याचं सांगत मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मराठा संघटनांची मागणी आहे.
Aug 13, 2013, 07:27 PM IST