`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`
मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.
Apr 9, 2013, 12:47 PM ISTमुंब्र्यातील बिल्डर परप्रांतीय होता – राज
मुंब्र्यात जी इमारत पडली, ती बांधणारा हा परप्रांतीय होता. तर मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी १०० टक्के हे उत्तरप्रदेशचे आहेत, अशी पोलिसांची माहिती असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगाव येथील सभेत मुद्दा उपस्थित करून पुन्हा परप्रांतीयांवर हल्लाबोल केला आहे.
Apr 8, 2013, 08:16 AM ISTमराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध
मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
Apr 7, 2013, 09:51 PM ISTअजित पवारांना सत्ता आणि पैशाचा माज आलाय - राज
जळगावात भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळीही राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं. इंदापूरच्या भाषणात अजित पवारांनी कमरेखालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यांचा राज ठाकरेंनी आज खरपूस समाचार घेतला.
Apr 7, 2013, 09:31 PM ISTआजच्या भाषणात काय म्हणाले राज?
आज जळगावात राज ठाकरेंनी कुठकुठले मुद्दे मांडले? काय म्हणाले राज ठाकरे?
Apr 7, 2013, 09:16 PM ISTमराठा आरक्षणला राज ठाकरेंचा विरोध...
मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.
Apr 6, 2013, 12:56 PM ISTमराठा आरक्षणासाठी दिग्गज मंत्री एकत्र!
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय मिळणारच, असं आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिलंय.
Apr 4, 2013, 06:30 PM IST...तर नारायण राणेंना राज्यभर नाकेबंदी
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीने तीन महिन्यांच्या मुदतीत निर्णय घ्यावा; अन्यथा राणे यांना राज्यभर नाकेबंदी करू, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिला.
Mar 28, 2013, 04:32 PM ISTमराठा आरक्षणाचे कोल्हापूर, सोलापुरात पडसाद
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात २५ टक्के आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलयं. या आंदोलनाचे पडसाद कोल्हापूर आणि सोलापुरात उमटले.
Mar 18, 2013, 03:00 PM ISTमराठा आरक्षण निर्णय १५ ऑगस्टपर्यंत!
मराठा समाजाला आरक्षणाला देण्यासाठी सरकारनं अनुकूलता दाखवत 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन राज्य सरकारनं आज मराठा संघटनांना दिलं.... पण आरक्षण पदरात पडण्याआधीच मराठा संघटनांत श्रेयाची लढाई सुरु झालीय....
May 22, 2012, 08:12 PM IST