मराठा आरक्षण

मराठा मूक मोर्चाचे लोण कर्नाटकातही

 मराठा मूक मोर्चाचे लोण शेजारच्या राज्यात पोहोचले आहे. सीमा भागातील कर्नाटकमधील बीदर या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

Oct 19, 2016, 04:41 PM IST

रात्री 10च्या बातम्या

रात्री 10च्या बातम्या

Oct 19, 2016, 12:15 AM IST

मराठा आरक्षण सुनावणी आता डिसेंबरमध्ये

मराठा आरक्षणाचा खटला महिनाभर लांबला आहे. फेरपडताळणीसाठी सरकारने मुदत मागितली आहे. तर सरकार वेळकाढूपणा करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

Oct 13, 2016, 11:11 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारला कोर्टाने 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे.

Oct 13, 2016, 01:15 PM IST

मुंबई हायकोर्टात आज मराठा आरक्षणप्रकरणी सुनावणी

 मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्चन्यायालय समोर असणाऱ्या याचिकेवर आज सरकार आपली बाजू मांडणार आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे सरकार आपली बाजू मांडणार आहे. 

Oct 13, 2016, 10:08 AM IST

मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे

अजूनही तरतरी असेल तर स्वबळावर लढा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपला दिलं. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली. आर्थिक निकषांवर जमत नसेल तर जातीच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र त्याचवेळी इतरांच्या आरक्षणाला धक्का नको असंही ते म्हणाले. त्याचसोबत अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा आणि गैरवापर करणा-यांना शिक्षा द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Oct 11, 2016, 09:31 PM IST