मराठा आरक्षण

मराठा आरक्षण : मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका

मराठा आरक्षणाच्या जागा सर्वांना खुल्या कराव्यात, असा आदेश देताना मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसलाय. 

Apr 8, 2015, 09:23 AM IST

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?

Dec 24, 2014, 09:25 AM IST

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला.

Dec 23, 2014, 07:24 PM IST

सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम

सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम

Dec 19, 2014, 09:49 AM IST

सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती कायम

राज्यातल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला हायकोर्टानं दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलीये. यापूर्वीच्या आघाडी सरकारनं दिलेल्या आरक्षणाला हायकोर्टानं स्थगिती दिली होती. त्याविरोधात फडणवीस सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

Dec 19, 2014, 12:07 AM IST

मराठा आरक्षण : नव्या समितीच्या अध्यक्षपदी तावडे

नव्या समितीच्या अध्यक्षपदी तावडे

Nov 21, 2014, 09:56 PM IST

सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे

आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली. 

Nov 14, 2014, 07:31 PM IST