बीडमध्ये खळबळ! तरुणीबाबत 'ती' एक अफवा अन् संपूर्ण कुटुंबाला गावाने टाकले वाळीत
Beed News Today: बीड जिल्ह्यातील आष्टीत एचआयव्हीच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 21, 2025, 09:37 AM IST
मोक्कारपंती ग्रुप अन् 'तो' व्हिडीओकॉल, सरपंच संतोष देशमुखांना मारहाण होताना सहा जण पाहत होते
Beed Santosh Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठ्या अपडेट समोर येत आहेत.
Jan 12, 2025, 11:09 AM ISTविष्णु चाटेच्या फोनमध्ये असं आहे तरी काय? नाशिकमध्ये स्वतःच फेकला मोबाईल
Beed Case Update: बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असला तरी अद्याप पोलिसांना विष्णु चाटे याचा फोन सापडला नाहीये.
Jan 12, 2025, 09:08 AM ISTBeed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती
Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील आतापर्यंतचा घटनाक्रम....
Jan 6, 2025, 08:22 AM IST
सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन समोर, मित्राला शोधत आले पण...
Beed Murder Update: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात भिवंडी कनेक्शन समोर आले आहे.
Jan 6, 2025, 07:23 AM IST
'... तर त्याचा एन्काउंटर होऊ शकतो', वाल्मिक कराडबाबत वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Beed News: बीड जिल्हातील वातावरण सध्या तापलं आहे. वाल्किम कराडला अटक केल्यानंतर आज विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे.
Jan 2, 2025, 11:51 AM ISTबीड प्रकरणावरुन सरकार अॅक्शन मोडवर, CM फडणवीसांनी दिले 2 महत्त्वाचे आदेश
Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर आले आहे.
Dec 29, 2024, 09:38 AM IST
चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्...
Beed Crime News: बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
Oct 21, 2024, 11:04 AM ISTसिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलीसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...
Sandalwood Smuggling: बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत दोन कोटी चंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातील मास्टरमाइंडचा शोध केज पोलीस घेत आहेत
May 5, 2024, 12:36 PM IST
आधी स्त्री, नंतर पुरुष आणि आता 'बाप'माणूस; अग्निपरीक्षेत बीडचा ललितकुमार पास
Beed News Today: आत्ताच्या बदलत्या काळात विज्ञान खूप पुढे गेले आहे. बीडमधील एका महिला पोलिसाने लिंगबदल शस्त्रक्रिया करुन पुरुष होण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 28, 2024, 12:15 PM ISTबापाचा पोटच्या लेकीवर वारंवार बलात्कार; 14 वर्षांची मुलगी 7 महिन्यांची गर्भवती
Beed Crime News: बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. बापानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडना आहे. मुलीच्या आईनेच बापाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Feb 9, 2024, 12:28 PM ISTमोबाईल समोर ठेवून कॉपी; भांडाफोड करणाऱ्या शिक्षकाचीच बदली, परळीच्या अभियांत्रिकी कॉलेजमधील प्रकार
Mobile Copy In Examination Centre: परीक्षा केंद्रात शिक्षक असतानाही विद्यार्थी मोबाईल फोन आणि झेरॉक्सची कॉपी घेऊन बसले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 16, 2023, 11:23 AM IST