बंगळुरू

... आणि मैदानातच दिसलं विराटच्या डोळ्यांत पाणी!

चेन्नई सुपरकिंग्जनं इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रोमांचक सामन्यात तीन विकेटसनं पराभवाचा दणका दिलाय. यामुळेच, चेन्नईला तब्बल सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळालंय. 

May 23, 2015, 02:17 PM IST

पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होणार जयललिता, हायकोर्टाकडून दोषमुक्त

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जयललिता यांना कर्नाटक हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. कोर्टानं विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दल केलाय, ज्यात माजी मुख्यमंत्री जयललितांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर पुन्हा एकदा जयललिता एआयएडीएमचेच्या सर्वेसर्वा होतील.

May 11, 2015, 11:46 AM IST

आज जयललितांच्या भवितव्याचा फैसला, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात हा फैसला होणार आहे.

May 11, 2015, 10:10 AM IST

स्कोअरकार्ड : बंगळुरूनं पंजाबवर मिळवला दमदार विजय

स्कोअरकार्ड : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू Vs किंग्ज इलेव्हन पंजाब

May 6, 2015, 07:21 PM IST

...आणि पोलार्डनं अशी व्यक्त केली आपली नाराजी!

आयपीएल- सीझन ८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडुंमध्ये चांगलाच वाद रंगला. 

Apr 20, 2015, 08:58 AM IST

क्रिसची धडाकेबाज खेळी; बंगुळरूनं कोलकातावर केली मात

धडाकेबाज बॅटसमन क्रिस गेल शंभरी पार करता करता राहिला पण, आपल्या तडाखेबाज खेळीनं त्याच्या टीमला मात्र विजयप्राप्ती झालीय.

Apr 12, 2015, 12:02 AM IST

बंगळुरूत विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या

बंगळुरूमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बारावीत शिकणाऱ्या या तरूणीची एका वसतिगृहात मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.

Apr 1, 2015, 06:41 PM IST

काँग्रेस युवराजांचा बंगळुरूत होणार राज्याभिषेक - सूत्र

काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळुरूमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 10-11 एप्रिलला एआयसीसीची बंगळुरूत बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

Mar 3, 2015, 03:57 PM IST

केजरीवालांच्या खोकल्यावर मोदींचा डोस

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणखी दोन गोष्टींमुळे ओळखले जातात, एक तर मफलर, दुसरा म्हणजे त्यांचा खोकला. अरविंद केजरीवाल यांचा खोकला थांबण्याचं नाव घेत नाही. कधी तो जास्त तर कधी कमी असतो.

Feb 18, 2015, 08:09 PM IST

बंगळुरू-एर्नाकुलम एक्सप्रेसला अपघात, ८ ठार ५० हून अधिक जखमी

बंगळुरुतल्या एनेकलजवळ एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण अपघात झालाय. एक्स्प्रेसचे सहा डब्बे रुळावरुन घसरलेत.

Feb 13, 2015, 09:53 AM IST

बंगळुरूची 'झिपडायल' ट्विटरने खरेदी केली

सुप्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने बंगळुरूची 'झिपडायल' खरेदी केली आहे. 'झिपडायल' ही मोबाईल फोनद्वारे प्रसिद्धी करणारी कंपनी आहे. हा व्यवहार १८० ते २५० कोटी रूपयांपर्यंत झाला असल्याची शक्यता आहे. मात्र ही किंमतीपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याची चर्चाही दुसरीकडे आहे.

Jan 20, 2015, 06:09 PM IST