टॉस जिंकल्यानंतर विराट ही गोष्ट विसरला
सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मॅच रंगतेय. टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोहलीला एका गोष्टीचा विसर पडला.
Apr 30, 2016, 10:28 PM ISTबंगळुरूत अभाविप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण
बंगळुरू : शुक्रवारी बंगळुरू शहरात उच्च माध्यमिक बोर्डाच्या कार्यालयाबाहेर रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ अभाविप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. आंदोलनकर्ते विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणा देत होते.
Apr 1, 2016, 04:48 PM ISTबंगळुरूत अभाविपच्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
Apr 1, 2016, 01:42 PM ISTझोपण्यासाठी पैसे देणारी नोकरी
मुंबई : सकाळी उठून तुमचा बेड सोडता तेव्हा जितका त्रास तुम्हाला होत असेल तितका त्रास दिवसभरात कोणतंही काम करताना साहजिकच होत असेल. पण, या झोपण्याचेच कोणी तुम्हाला पैसे दिले तर?
Mar 31, 2016, 09:39 AM ISTकोल्हापूरात पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 10:56 AM ISTमुख्यमंत्र्यांवर चॉकलेट्सची पुडी फेकून तो ओरडला 'बॉम्ब'
बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरू शहरात रविवारी एक विचित्र घटना घडली.
Feb 22, 2016, 09:22 AM ISTजमावाने कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी परदेशी विद्यार्थिनी तक्रार
संतप्त जमावाने मारहाण करत कपडे फाडून धिंड काढल्याप्रकरणी टांझानियाच्या विद्यार्थिनीची पोलिसांत तक्रार दाखल केली.
Feb 3, 2016, 07:30 PM ISTमुक्या प्राण्यांसाठीही ध्वनी प्रदूषण न करण्याची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 09:52 AM ISTदमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स
सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...
Oct 28, 2015, 02:32 PM ISTबंगळुरूत २२ वर्षीय कॉल सेंटरमधील महिला कर्मचाऱ्यावर गँगरेप
गँगरेपच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली. बंगळुरूत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून ते त्या नराधमांचा शोध घेत आहेत.
Oct 6, 2015, 11:21 AM IST२६ वर्षीय तरूणीने ४८ तास गुगल सर्च करून केली आत्महत्या
तंत्रज्ञान आपल्याला तारक ठरतं तसं मारकही ठरतं. ही दुधारी तलवार आहे. तिचा वापर कसा करावा हे ज्याच्या त्याचावर अवलंबून असते. आत्महत्या कशी करावी यासाठी स्मार्टफोनवरील गुगलवर ४८ तास सर्च करून ८९ वेबसाईट्स पाहिल्या आणि २६ वर्षांच्या ईशाने १३ मजली उंच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरात घडली आली.
Sep 3, 2015, 05:19 PM ISTबंगळुरू | २०१० च्या तुलनेत काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा
दक्षिण भारतात कमल फुललं आहे, आज बंगळुरू महापालिका निवडणुकीचे निकाल आले, यात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.
Aug 25, 2015, 05:58 PM ISTबंगळुरू शहरात रस्त्यावर सापडला अॅनाकोंडा
बंगळुरू शहरात रस्त्यावर अॅनाकोंडा दिसून आलाय. हा अॅनाकोंडा कशासाठी हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण आजकाल रस्त्यांवरील खड्यांच्या समस्या अॅनाकोंडासारख्या लांबच लांब झाल्या आहेत. म्हणून एका सामाजिक संघटनेने रस्त्यावर असा अॅनाकोंडा तयार केला आहे, ज्यामुळे सर्वांचं लक्ष या समस्येकडे वळवता येईल.
Aug 11, 2015, 04:50 PM ISTसुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीविरुद्ध तक्रार
सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा लता यांच्यावर आरोप आहे.
Jun 16, 2015, 09:29 AM IST