बंगळुरू

सुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं पुन्हा निराशा करत पहिल्या इनिंगमध्ये १८९ रन्स बनवल्या.

Mar 5, 2017, 06:12 PM IST

बंगळुरुमध्येही पुण्याची पुनरावृत्ती, कांगारू मजबूत स्थितीत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दुस-या कसोटीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला.

Mar 4, 2017, 06:51 PM IST

लायननं केली भारताची शिकार, १८९ वर ऑलआऊट

पुण्यानंतर बंगळुरू टेस्टमध्येही भारतीय बॅट्समनची पडझड सुरुच आहे.

Mar 4, 2017, 03:35 PM IST

इंग्लंडनं आठ रनमध्ये गमावल्या आठ विकेट, 71 वर्षांनंतर नवं रेकॉर्ड

तिसऱ्या टी20मध्ये भारतानं इंग्लंडला 75 रननी धूळ चारत मालिका खिशात टाकली.

Feb 2, 2017, 09:56 AM IST

विराट कोहली बाद झाल्यावर के राहुलवर भडकला

 भारत वि. इंग्लड तिसऱ्या आणि अंतीम टी-२० सामन्यात विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला, त्यानंतर तो नॉन स्ट्राइकर एन्डला असलेल्या के राहुलवर भडकला.

Feb 1, 2017, 07:35 PM IST

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला आणि ब्लेडचे वार

बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय. 

Jan 18, 2017, 05:37 PM IST

व्हिडिओ : बंगळुरू घटनेतल्या 'बघ्यांना' विराटची जोरदार चपराक

बंगळुरुमधील तरुणी विनयभंगाच्या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. याच घटनेवर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनेही या घटनेचा निषेध केलाय.

Jan 6, 2017, 01:11 PM IST

बंगळुरू विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक

बंगळुरुमधील तरुणी विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय.

Jan 5, 2017, 12:50 PM IST

'महिलांच्या विनयभंगासाठी पाश्चिमात्य अनुकरण जबाबदार'

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बंगळुरूमध्ये महिलांच्या 'सामूहिक विनयभंगा'च्या घटनेनं सगळ्या देशाला चांगलाच धक्का बसलाय. महिलांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय... या घटनेबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी 'पाश्चिमात्य अनुकरण' जबाबदार असल्याचं बेताल विधान केलंय. 

Jan 3, 2017, 01:16 PM IST

बंगळुरूत महिलांचा 'सामूहिक विनयभंग'

नववर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलंय. नववर्षाची सुरुवात करतानाच बंगळुरूमध्ये काही महिलांसोबत घोळक्यानं अश्लील वर्तन आणि छेडछाड करण्यात आली. 

Jan 3, 2017, 12:54 PM IST

'मोनालिसा ऑफ अफगाणिस्तान' लवकरच दिसणार भारतात

नुकतीच व्हिसा प्रकरणी अडचणीत आलेली आणि नॅशनल जिओग्राफिक चॅनलनं 'अफगाण गर्ल' शरबत गुला लवकरच भारतात येणार आहे. 

Nov 13, 2016, 06:10 PM IST

कावेरी पाणीवाटप वादाला हिंसक वळण, पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू

कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकात आगडोंब उसळलाय. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. 

Sep 13, 2016, 10:34 AM IST

बेताल नायजेरीयन महिला, हतबल पोलीस

बेताल नायजेरीयन महिला, हतबल पोलीस

Jun 28, 2016, 06:03 PM IST

बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

May 24, 2016, 07:55 PM IST