विद्यार्थ्यांसमोर त्यानं शिक्षिकेला पेटवून दिलं!
बंगळुरूजवळच्या भागातील एका सरकारी शाळेत शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळल्याची घटना घडलीय.
Aug 17, 2017, 12:49 PM ISTकाँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 02:39 PM IST'पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी काँग्रेस आमदार बंगळुरूत मजा करतायत'
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 30, 2017, 08:11 PM ISTपक्षातली भगदाड थांबवण्यासाठी काँग्रेसनं ४४ आमदार कर्नाटकला पाठवले
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये भगदाड पडण्यास सुरुवात झालीय.
Jul 29, 2017, 08:43 AM IST'जिना' यांच्या फोटोसहीत वायरल बस आणि त्यामागचं सत्य...
सध्या कर्नाटकचं रजिस्ट्रेशन असणारी एक हिरव्या रंगाची बस सोशल मीडियावर वायरल होताना दिसतेय... त्याचं कारण म्हणजे या बसवर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा असलेला फोटो...
Jul 15, 2017, 09:38 PM IST'शशिकलाला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट'
भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा भोगत असलेली AIADMK ची प्रमुख शशिकला नटराजन हिला बंगळुरूच्या तुरुंगात विशेष वागणूक मिळत असल्याचं समोर आलंय.
Jul 13, 2017, 10:54 PM ISTबंगळुरू - वर्थर तळ्याबाहेर उडतोय विषारी फेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 04:39 PM ISTमाजी नगरसेवकाच्या कार्यालयात सापडलं नोटांचं घबाड
बंगळुरूमध्ये पोलिसांनी माजी नगरसेवक व्ही. नागराजच्या कार्यालयावर छापा टाकला.
Apr 14, 2017, 10:44 PM ISTजखमी विराटला बंगळुरूत मिळालं गोड सरप्राईज!
सध्या आयपीएलमध्ये बिझी असलेल्या विराटला बंगळुरूमध्ये एक सरप्राईज मिळालं.
Apr 12, 2017, 06:59 PM ISTधारदार शस्त्रांनी वार करून भाजप नेत्याची हत्या
बेंगळुरुतील भाजपच्या नेत्याची अज्ञात टोळीने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. श्रीनिवास प्रसाद उर्फ कित्तगनहल्ली वासू (वय ३८) असे या नेत्याचे नाव असून बोमसुंद्रा येथील बीटीएल महाविद्यालयाजवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. अनेकल तालुक्यातील कित्तगनहल्ली गावचे ते रहिवासी होते.
Mar 14, 2017, 04:41 PM ISTमॅच सुरू असताना स्पायडर कॅम हालेना आणि डुलेना...
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टेस्टमध्ये अचानक स्पायडर कॅमेरा बंद पडला. या गोंधळामुळे काही काळ मॅच थांबविण्यात आली होती.
Mar 8, 2017, 10:42 PM ISTचाहत्याचा फुकटचा सल्ला, राहुलचं कडक उत्तर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा के.एल. राहुल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
Mar 7, 2017, 08:37 PM ISTस्मिथची चोरी पकडली, विराट भडकला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ७५ रननं विजय मिळवत सीरिजमध्येही कमबॅक केलं आहे.
Mar 7, 2017, 04:34 PM ISTपुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं
पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.
Mar 7, 2017, 03:58 PM IST