बंगळुरू स्फोट हा दहशतवादी हल्लाच – राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 02:19 PM ISTहल्ल्यामागे सिमीचा हात - किरण रिजीजु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 01:07 PM ISTबंगळुरू स्फोट हा दहशतवादी हल्लाच – किरण रिजीजु
बंगळुरुमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजु यांनी म्हटलंय. या स्फोटामागे सिमीचा हात असण्याची शक्यताही रिजीजु यांनी वर्तवलीय. या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर देशभर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती रिजीजु यांनी दिलीय.
Dec 29, 2014, 10:58 AM ISTबंगळुरूत स्फोट, देशभरात हायअलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 10:52 AM ISTबंगळुरू दहशतवाद्यांचं सॉफ्ट टार्गेट!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 09:18 AM IST'शत्रुचं मुंडकं छाटणं योग्यच, स्त्रिया फक्त लैंगिक इच्छापूर्ती करण्यासाठीच'
‘आयएसआयएस’चं ट्विटर अकाऊंट चालविणाऱ्या बंगळुरूच्या मेहदी मसरूर विश्वास या तरुणाला नुकतीच अटक करण्यात आलीय. त्याची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक माहिती समोर आलीय.
Dec 16, 2014, 10:56 AM IST'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक
'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक
Dec 13, 2014, 02:03 PM IST'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक
दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.
Dec 13, 2014, 01:40 PM IST'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'!
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय.
Dec 12, 2014, 01:41 PM ISTपाहा रोहतकनंतर बंगळुरूची रणरागिणी
हरियाणाच्या रोहतकमध्ये रणरागिणींनी छेडछाड करणाऱ्या तरूणाला चांगलेच फटके दिले, यानंतर यू-ट्यूबवर सध्या ट्रेन्डिंगमध्ये व्हिडीओ आला आहे.
Dec 1, 2014, 09:04 PM ISTपूरग्रस्त परिस्थितीत टिकणार ही घरं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 08:35 AM ISTप्रेमाच्या नादात त्यानं मानसिक रुग्णाला जाळलं...
आरटीआय कार्यकर्ता आणि ‘आप’चा नेता चंद्रमोहन शर्मा यानं प्रेम मिळवण्याच्या नादात एका मानसिक रुग्णाला आपल्या गाडीतच जाळल्याचा धक्कादायक सत्य समोर आलंय.
Aug 29, 2014, 07:16 PM ISTआता 600 रुपयांत करा विमान प्रवास, एअरएशिया इंडियाची ऑफर
डोमेस्टिक विमान प्रवासामध्ये नव्यानंच पाऊल ठेवलेली कंपनी एअरएशिया इंडियानं विमान प्रवासाच्या भाड्यासंदर्भात स्पर्धा सुरू केलीय. त्यांनी 600 रुपयात विमान प्रवास करायची संधी उपलब्ध करून दिलीय.
Aug 26, 2014, 11:14 AM ISTअनंत मूर्ती यांच बंगळुरूत निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2014, 07:33 PM ISTबंगळुरूत 13 वर्षीय मुलाला जनावरासारखं मारलं
स्वच्छतागृह साफ करण्यास नकार दिला म्हणून बंगळुरूतील सरकारी सुधारगृहात १३ वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना पुढे आलीय. सुधारगृहातील रमेश यांनी मुलाला अमानुष मारहाण केली.
Aug 22, 2014, 02:48 PM IST