बंगळुरू

बंगळुरूचं कोलकात्यापुढे १७७ रन्सचं आव्हान

कोलकाता नाईडरायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १७६ रन्स केल्या.

Apr 8, 2018, 09:50 PM IST

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं टॉस जिंकला

रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता नाईटरायडर्सनं टॉस जिंकला आहे.

Apr 8, 2018, 08:13 PM IST

'फेक न्यूज' प्रकरणी पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या संपादकाला अटक

'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याला अटक करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं बातमी प्रसिद्ध करण्याचा आरोप हेगडेवर करण्यात आलाय.  

Mar 30, 2018, 11:31 AM IST

कर्नाटक निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

मे महिन्याच्या २८ तारखेला विधानसभेची मुदत संपत असली, तरी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास दोन महिने आधीच जाहीर होणार आहे.

Mar 27, 2018, 09:32 AM IST

बंगळुरू | नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला - राहुल गांधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 11:13 AM IST

मुंबईतून या शहरात स्थलांतरित होणार बीसीसीआय मुख्यालय?

बीसीसीआयचं मुंबईत असलेलं मुख्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.

Feb 6, 2018, 06:15 PM IST

बंगळुरू | कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचाराचा नारळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 10:50 PM IST

'मजुरा'नं ४० लाखांच्या उत्पन्नावर दाखलं केला आयकर परतावा आणि...

बंगळुरूत एका 'मजुरा'नं आपला आयकर परतावा फाईल केला तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं... यामुळे आयकर विभागासोबतच पोलिसांनाही धक्का बसलाय.

Jan 31, 2018, 09:32 AM IST

'सनी लिओनचा कार्यक्रम झाला तर आत्महत्या करू'

सनी लिओनच्या एका कार्यक्रमाला कर्नाटकात मोठा विरोध झाला... त्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

Dec 16, 2017, 02:06 PM IST

बंगळुरूत रस्त्यावर अवतरली मत्स्यगंधा

बंगळुरूच्या रस्त्यावर मत्स्यगंधा अवतरली. बंगळुरूच्या रस्त्यावरील निळ्याशार पाण्याच्या बाजूला ही मत्स्यगंधा सर्वांना दिसून आली.

Oct 13, 2017, 04:50 PM IST

देशातील पहिले 'आधार' विमानतळ; तिकीट दाखवायचीही गरज नाही

बंगळुरू विमानतळाची ओळख ही 'आधार' विमानतळ अशी झाली आहे. विमान प्रवासासाठी या विमानतळावर प्रवेश करताना तुम्हाला विमानाचे तिकीट दाखवण्याची गरज भासणार नाही. मात्र, तुमच्याकडे आधार कार्ड असणे बंधनकारक असणार आहे.

Oct 9, 2017, 03:30 PM IST

'गौरी लंकेश यांचे मारेकरी उजव्या विचारसरणीचे किंवा नक्षलवादी'

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन गौरी लंकेश यांच्या कुटुंबियांनी केलंय.

Sep 7, 2017, 09:48 PM IST